'बाईपण भारी देवा'चा वलयांकित प्रवास
वलयांकितच्या या भागात आहेत बाईपण भारी देवा गाण्याचे आणि या फिल्मच्या making चे धमाल किस्से.
https://t.co/IH8zwHdBfr
#Valayankit#Baipanbharideva
हा क्षणही खूपच भारी देवा 😍❤️
महाराष्ट्र शासनाच्या ५९ व्या महाराष्ट्र राज्य चित���रपट पुरस्कारासाठी वलयला 'उत्कृष्ट गीत' या विभागात 'बाईपण भारी देवा' या गीतासाठी नामांकन मिळाले आहे ✍🏼🎵
बाईपण भारी देवा Song
1 Crore Views Crossed 😍
❤️ Overwhelmed ❤️
जगभरातील तमाम रसिकांनी माझ्या या गाण्याला जे भरभरुन प्रेम दिलं आहे त्याने 'दिल कोटी कोटी हो गया' 🤩
CRAZYNESS IS ENDLESS 🥳
Here is the song link 👇🏼
https://t.co/a9pt5l54xS
🏆 पहिलंच अवॉर्ड पण भारी देवा 🏆
Radio City Cine City Awards Season 7 मध्ये मला 'बाईपण भारी देवा' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
माझ्यावर गाण्यावर उदंड प्रेम करणाऱ्या आणि मला vote करुन जिंकून देणाऱ्या तुम्हां मायबाप रसिकांना मनापासून धन्यवाद 😍
उदयोस्तु ! उदयोस्तु ! राजा शिवछत्रपती !! 🚩
शिवराज अष्टकातील 'फर्जंद' या पहिल्या चित्रपटासाठी दिग्पाल लांजेकर या माझ्या जिवलग मित्रामुळे promotion content writing च्या माध्यमातून मी 'फर्जंद'शी जोडला गेलो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अल्पशी लेखनसेवा अर्पण ✍️
@ वलय मुळगुंद
Radio City Cine City Awards Marathi 2023-24 मध्ये बाईपण भारी देवा या गाण्यासाठी मला Best Lyricist म्हणून नामांकन मिळाले आहे.
ज्या सर्वांनी Vote केले आहे त्यांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी अजून केले नाहीये त्यांनी प्लीज Vote करा😊
सोबत voting link देत आहे
https://t.co/ejEsI95g2b
श्री गणेशाच्या चरणी काव्यपुष्प अर्पण ✍️🙏🏼
ही गीतरचना वाचून नक्की अभिप्राय कळवा 😍 सोबत गाण्याची link देत आहे. सर्वांनी गाण्याचाही आनंद घ्या 😊
https://t.co/tfckM6m6Hv
गाणं आवडल्यास नक्की share करा 😊
Radio City Cine City Awards Marathi 2023-2024 मध्ये Best Lyricist म्हणून मला 'बाईपण भारी देवा' या गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे ✍️🎶
सर्वांनी Vote करुन भरभरुन आशीर्वाद द्या 😍
सोबत voting ची link देत आहे.
https://t.co/ejEsI95g2b
@nitin_gadkari सर, माझ्या आजोबांच्या कार्याचे स्मरण ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण दिलेल्या अमूल्य शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏 - वलय मुळगुंद
@nitin_gadkari सर, माझ्या आजोबांच्या कार्याचे स्मरण ठेवून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण दिलेल्या अमूल्य शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏 - वलय मुळगुंद
INDIAN TRICOLOR ON THE MATTERHORN MOUNTAIN: Indian Tricolor of more than 1000 meters in size projected on Matterhorn Mountain, Zermatt, Switzerland to express Solidarity to all Indians in the fight against COVID 19. A big Thank You to @zermatt_tourism for the gesture. @MEAIndia