🏑🇮🇳 राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारतीय हॉकीचे महान खेळाडू पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
#राष्ट्रीयक्रीडादिन
वेद, उपनिषदे आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा अमूल्य वा��सा जपणाऱ्या देवभाषा संस्कृतचे महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवूया.
जागतिक संस्कृत दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏
#जागतिकसंस्कृतदिन
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌴
समुद्रपूजेचा उत्सव आणि सागरी परंपरेचा अभिमान जपणारा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्ध��, आनंद आणि मंगलमय क्षण घेऊन येवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏🥥
#नारळीपौर्णिमा #NaraliPurnima
राष्ट्रीय संघटक, ऑल इंडिया जर्नालीस्ट असोसिएशन राज्य संघटक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई अध्यक्ष, श्री. अंबाबाई तालीम संस्था, मिरज.
मा. संजय भोकरे (साहेब) यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्व मुस्लिम बांधवां���ा मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌙
धर्म-जातीच्या पलीकडे माणुसकी, बंधुता आणि एकतेचा संदेश सदैव जपूया. 🤝
#EidMiladUnNabi #ईदशुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यनिर्मितीच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देणाऱ्या ‘शिवराज्याभिषेकाची गोष्ट’ या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. 🚩
इतिहासाची ही गौरवगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या या सुंदर उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा!
विहानराजे मंगल कार्यालय, सुरेश तांबडे ॲग्रोटेक यांच्या नवीन वास्तूच्या वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजेच्या मंगलप्रसंगी उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
📍 मिरज | १७ ऑगस्ट
२२ ऑगस्टला मिरजमध्ये राज्यस्तरीय आदर्श शाळा,शिक्षक व संस्था पुरस्कार सोहळा!
या भव्य सोहळ्याच्या नियोजनासाठीउपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मा.मंगेश चिवटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न झाली.
@ChivateMangesh@VankhandeMohan