Adv. Rajeshwar Panchal,
Mumbai High Court. - Contempt of Notice issued to Maharashtra Government vide letter dt. 19.10.2022 Mob. No. 9892542731.
Shri Utikar,STI.Retd. 9324561591
----------------------------------------
https://t.co/p73uxTrLKm.
तिरंगे कि खिल��फ, कोईभी कदम उठाया, तो हम तुम्हे वो मौत देंगे, जि ना तो किसे कानुन के किताब में लिंखी होगी, और ना ही कभी किसी मुजरिम ने सोची होगी. हिंदुस्तान का खात्मा तो सदियोंसे कोई कर ना सका, वो तो ख्वाब ही रहा, जो ना कभी पुरा हुआ था, न कभी होगा.
https://t.co/9U58I92wRx
राजकुमार जानी-माझा हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील एकमेव आ���डता अभिनेता राजकुमार (जानी) यांचा सौदागर फिल्म मधील अतिशय गाजलेला १९९१ सालचा डायलॉग अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडन २०२१ मध्ये बोलून दाखवित आहेत...*
*We respond.......* *at our time, at place we chooses and moments are we choose*
लॉकडाऊन करण्याची सरकारची तरी इच्छा नाही, करोनाचे रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी करोनाचे नियम काटेकोरपणे पाळायला हवेत व लॉकडाऊन टाळायला हवा !
न्यायदानाच्या सर्वोच्च पदावर काम केलेल्या माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई जर असे म्हणत असतील तर या देशाचे भवितव्य अंधकारमय आहे, तेथे सर्व सामान्य माणसाला न्याय कोण देणार आणि त्याच्या व्यथा कोणाला समजणार? मग या देशात झटपट न्याय देण्यासाठी भाई लोग निर्माण झाल्यास वावगे ठरणार नाही.