काल प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रबोधनकार ठाकरेंचे विविध साहित्य आणि विचार एका ठिकाणी उपलब्ध करण्याचे मोलाचे काम प्रबोधनकार डॉट कॉमच्या माध्यमातून करण्यात आले आहे. काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह याचे लोकार्पण केले.
१/२
आज नांदेडमध्ये भारतीय बौद्ध महासभेचा धम्म मेळावा पार पडला. लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता. चळवळीच्या विरोधकांनी कितीही हल्ले केले, तरी आमच्या उत्कर्षाच्या मार्गावर आम्ही ठाम आणि एक आहोत. हे आजच्या मेळाव्यातून तुम्ही जगाला दाखवून दिले.! सर्वांचे धन्यवाद.
दिल्लीमध्ये मध्यंतरी धम्मदीक्षेचा सोहळा पार पडला. त्यामधे २२ प्रतिज्ञांचं पठण करण्यात आलं. या २२ प्रतिज्ञांवरून देशभरात वादळ माजतय अशी परिस्थिती आहे. वैदिक हिंदू संघटना व त्यांचे प्रतिनिधी यांनी २२ प्रतिज्ञांवर बंदी आणावी अशी भूमिका घेतली आहे.
(१/३)
@VbaForNanded उत्तर शहरचे महानगराध्यक्ष अय्युबखान यानी मुंबई @VBAforIndia चे राष्ट्रीय अध्यक्ष आद. @Prksh_Ambedkar यांचा सोबत नांदेड़ येथील अनेक प्रलंबीत प्रश्नावर चर्चा करण्यात आली यावेळी युनुस खान, वाजिद शेख, अहेमद खान पठाण उपाध्यक्ष नांदेड़ उत्तर ..!
#VbaForNanded
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष
"श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर "
राज्यातील युवा आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज मार्गदर्शन करताना यावेळी मंचावर प्रदेशाध्यक्ष
निलेश विश्वकर्मा, महासचिव राजेंद्र पातोडे, सचिन झोरे, ऋषिकेश नागरे ,विशाल गवळी ,विश्वजीत कांबळे
@VBAforIndia महिला आघाडीच्या पुणे शहर संघटक, मेहतर वाल्मिकी समाजाच्या आक्रमक नेत्या, मंगळवार पेठेतील परिचित असणाऱ्या उषा साळुंके यांसाजे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले आद.बाळासाहेब आंबेडकर यांनी अंत्यविधीसाठी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली व साळुंके परिवाराचे सांत्वन केले ..!