पूर्वतयारी शिक्षणक्रम ऑनलाईन परीक्षा नोव्हेंबर २०१७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष बी.ए./बी.कॉम.ऑनलाईन प्रवेशासाठी ५ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ
https://t.co/3vlGYq6DEk
श्री. तावडे यांचा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी सन्मान केला. यावेळी त्यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.