कार्तिका शाळेजवळ हॉल रोड, कुर्ला पश्चिम येथे मेन लाईन गटार तुंबले आहे. घाण पाणी इमारतीच्या गेटसमोर साचत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे
कृपया Municipal Corporation of Greater Mumbai (L Ward) यांनी तात्काळ कारवाई करून गटार साफ करावे.
#Mumbai#Kurla#mybmc#mybmcWardL
Hello, Rapido company charged ₹500 for the app, and after two days, without any reason, they unnecessarily suspended/blocked the Rapido bike driver on this app for one month.
@rapidobikeapp @CCPA
मा. कार्यकारी अभियंता, मुंबई महानगरपालिका (एल वॉर्ड)
काल रात्रीपासून मुसळधार पावसामुळे कुर्ला विभाग व एल.बी.एस.रोडवर पाणी साचले आहे.
🚧 वाहतूक कोंडी+नागरिकांना मोठ्या अडचणी.
कृपया तातडीने उपाययोजना कराव्यात🙏
#MumbaiRains#LBSRoad#PublicIssue#mybmc#VarshaEGaikwad#mybmcWardL
मा. कार्यकारी अभियंता, मुंबई महानगरपालिका (एल वॉर्ड)
काल रात्रीपासून मुसळधार पावसामुळे कुर्ला विभाग व एल.बी.एस.रोडवर पाणी साचले आहे.
🚧 वाहतूक कोंडी + नागरिकांना मोठ्या अडचणी
कृपया तातडीने उपाययोजना कराव्यात.
#MumbaiRains#LBSRoad#PublicIssue#mybmcWardL#VarshaEGaikwad#mybmc
@myBESTBus माहीम येथील बस्टॉपची अत्यंत ��राब अवस्था आहे. बस्टॉपवरील पत्रा पूर्णतः निघून गेला असून त्यामुळे पावसाचे पाणी थेट प्रवाशांच्या अंगावर पडत आहे. कृपया या ब��्टॉपची त्वरित दुरुस्ती करावी ही विनंती. नागरिकांना सुरक्षित आश्रय मिळणे आवश्यक आहे. 🙏 @mybmc
वॉर्ड क्रं १६५ राहत बिल्डिंग समोरील शिवसेना जनसंपर्क कार्यालय ए एच वाडिया रोड कुर्ला पश्चिम समोरील रस्त्यावरील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने गेल्या 3 दिवसापासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे त्वरित दुरुस्त करण्यात यावे ही आपणांस नम्र विनंती.@mybmc@mybmcWardL
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आकुर्ली मेट्रो स्टेशन समोरील बाजूस असणारे पब्लिक शौचालय या सार्वजनिक शौचालयाची अवस्था बिकट घाणेर��ी,असुरक्षित,दरवाजाना कडी नाही वापरण्यायोग्य नाहीत इतकी अस्वच्छता की बरेच प्रवाशी त्याला पूर्णपणे टाळणे पसंद करतात.@mybmc @mybmcWardRS @MySwachhMumbai
कुर्ला मनपा @mybmcWardL इवका विभाग जॉकीम लॉपीस चाळ हॉल व्हिलेज रोड एरगोन बिल्डिंग समोर ख्रिश्चन व्हिलेज कुर्ला (प) तळ+4 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम चालू असल्याची वारंवार तक्रार देऊन देखील अनधिकृत इमारतीचे बांधकाम झाले पूर्ण.@dir_ed@mybmc@MumbaiHighCourt@CMOMaharashtra
कुर्ला मनपा @mybmcWardL विभाग वॉर्ड क्रं १६५ हाऊस नं ३३४, जॉकीम लॉपीस चाळ एरगोन बिल्डिंग समोर ख्रिश्चन व्हिलेज कुर्ला (प) या ठिकाणी तळ+३ मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम चालू असल्याची वारंवार तक्रार देऊन देखील अनधिकृत बांधकाम झाले पूर्ण.@dir_eid @MumbaiHighCourt@CMOMaharashtra
मा.@mieknathshinde साहेबांनी विधानसभेत बोलल्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम होता कामा नये तरी देखील आपल्या आदेशाला धुडकावून मनपा एल विभाग (इवका) विभागाचे संबंधित अधिकारीअनधिकृत बांधकामाला संरक्षण देत आहे यांची सदर प्रकरणात खातेनिह चौकशी होणे गरजेचे आहे.@ACB_Maharashtra@CMOMaharashtra
मा.@mieknathshinde साहेबांनी विधानसभेत बोलल्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम होता कामा नये तरीदेखील आपल्या आदेशाला धुडकावून मनपा एल विभाग वॉर्ड क्रं १६५ (इवका) विभागाचे संबंधित अधिकारी अनधिकृत बांधकामाला संरक्षण देत आहे यांची सदर प्रकरणात खातेनिह चौक��ी होणे गरजेचे आहे.@ACB_Maharashtra
कुर्ला कालिना रोड एअर इंडिया कॉलनी बसस्टॉप समोरील रस्त्यावर असलेल्या गटाराचे झाकण तुटले असल्यामुळे केव्हाही पादचारी किंवा कोणतेही वाहन अडकून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. @CPMumbaiPolice@mybmc@TrafficOfMumbai@MumbaiRTO@RoadsOfMumbai @mybmcHydEngg