पुणे विद्यापीठाने घेतलेला "कॅरी ऑन" निर्णय मुंबई विद्यापीठानेही जाहीर करावा आणि हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, एका विद्��ापीठासाठी वेगळा निर्णय आणि दुसऱ्या विद्यापीठासाठी वेगळा निर्णय अशी भूमिका नसावी,पुणे असो किंवा मुंबई विद्यार्थ्यांना समान न्याय मि��ालाच पाहिजे.
मुंबई विद्यापीठाच्या "कॅरी ऑन निर्णय" मागणीसाठी विविध विद्यार्थी संघटनाच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन निवेदन सादर केले लवकरच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेऊन सदर प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार आहोत,कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही यासाठी संघर्ष करण्यास आम्ही तयार आहोत
#MumbaiUniversity
#CarryOnMumbaiUniversity
#justiceforMustudents
During the peak traffic time, outside Andheri Railway station in Mumbai — Chants of Ganpati Bappa Morya 🚩, Vande Mataram 🇮🇳 and Bharat Mata ki Jai 🔥 echoed, as India successfully landed it's #Chandrayaan3 on the moon.
#IndiaOnTheMoon#चंद्रयान_3
This in the scene out side Prasad imax theatre in Hyderabad.. a neutral guy just said the movie adipurush is not good and it's all graphics and see how he is beaten up by prabhas fans outside the theatre
What has @PrabhasRaju to say on this ??