महाराष्ट्र सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे
सरकार वाटेल त्या व्यक्तीला जेल मध्ये टाकू शकते, घराची आणि संपत्ती जप्त करू शकते
हा भयावह कायद्याचे रवीशकुमार यांचे विश्लेषण
यूपी की ध्वस्त क़ानून व्यवस्था देखकर कलेजा फट जायेगा-
अलीगढ़ में न्याय की गुहार लगाते हुए थक चुकी एक महिला ने खुद को थाने मे आग के हवाले कर दिया ।
बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के नारों असलियत ये है बेटियाँ जल रही हैं शर्म करे सरकार !
पुजा खेडकर प्रकरणात पंकजा मुंडे चा संमध आहे याचे पुरावे मिडिया ने दाखवले
SIT चौकशी झाली पाहिजे दुध का दुध पाणी का पाणी झाल पाहिजे...
महाराष्ट्रातील जनतेला कळल पाहिजे ताई चे कारणामे
#Poojakhedkar
एक खरबपति सुपुत्र की शादी है। आधा मुंबई बंद है। कंपनियों ने वर्क फ्रॉम होम कर दिया है। रूट डायवर्ट है। किसी को कोई परेशानी नहीं।
किसान अपनी तकलीफ लेकर एक दिन प्रदर्शन कर दे तो देश का मध्य वर्ग ऐसे पेश आता है जैसे मौत आ गई हो।
भारतीय कंपनियों ने रूस से सस्ता तेल खरीदकर कम से कम 10.5 बिलियन डॉलर की बम्पर बचत की।
लेकिन आपको क्या मिला?
आपका पेट्रोल-डीज़ल क्यों सस्ता नहीं हुआ?
@SupriyaShrinate जी से समझिए तेल का खेल 👇👇
अक्षता म्हात्रे या #मराठी#हिंदू मुलीवर मंदिरातील #परप्रांतीय पुजार्यांनी मंदिर परिसरातच केला बलात्कार आणि हत्या.
हिंदू संस्कारी बलात्कारी:
संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (युपी)
राजकुमार रामफेर पांडे (युपी)
श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (राजस्थान)
so called हिंदुत्ववादी यावर गप्प का❓
एक विधवा बहू ने अपनी सास को बताया कि, वह तीन माह के गर्भ से है. परिवार में हंगामा मच गया, समाज में भूचाल आ गया, लोगों ने पंचायत जुटाई और उस बहू से बच्चे के बाप का नाम जानना चाहा, भरी पंचायत में बहु ने बताया कि, तीन माह पूर्व मैं प्रयाग राज, त्रिवेणी संगम स्नान करने गई थी, स्नान के समय मैंने गंगा का आहवान करते हुए तीन बार गंगा जल पिया था, हो सकता है, उसी समय किसी ऋषि
महात्मा,महापुरुष का गंगा में वीर्य अस्खलन हो गया और वो आहवान के साथ मैं पी गयी, उसी से मैं गर्भवती हो गई,
सरपंच जी ने कहा, यह असंभव है, ऐसा कभी हो नहीं सकता कि, किसी के वीर्य पी लेने से कोई गर्भवती हो जाय, उस महिला ने सरपंच को जवाब दिया और कहा.. हमारे धर्म ग्रंथों में यही बात तो दिखाई गई है कि,
विभँडक ऋषि के वीर्य स्खलन हो जाने से श्रृंगी ऋषि पैदा हुए,
हनुमान जी का पसीना मछली ने पी लिया, वह गर्भवती हुई और मकरध्वज पैदा हुए,
सूर्य के आशीर्वाद से कुंती गर्भवती हो गई और कर्ण पैदा हुए,
मछली के पेट से मत्स्यगंधा (सत्यवती)पैदा हुई, खीर खाने से राजा दशरथ के तीनों रानियां गर्भवती हई और चार पुत्र पैदा हो गये,
जमीन के अंदर गड़े हुए घडे से सीता पैदा हुई!
ये सारी बातें संभव है, किन्तु मेरी बात असंभव है!!
वैसे मैं बताना चाहती हूं कि मैं गर्भवती नहीं हूं,मैंने यह नाटक इसलिए किया था कि, इस पाखंडी समाज की आंख खुल जाय,आप लोग ऐसे धर्म पुस्तकों को आज के समाज को जरूरत नहीं है जिससे कि पाखंड, अविश्वास एवं अज्ञानता परोसा जाए, जिसमे ऐसी कहानियॉ लिखी गयी है!
आप लोग चाहें तो मेरा मेडिकल परीक्षण कर सकते हैं!।
हमारे समाज को वैज्ञानिक एवं तार्किक सोच की जरूरत है, अंधविश्वास, पाखंडी एवं अंधभक्ति से मुक्त हो...!
जितने मंदिर बनाएं उतने अस्पताल बनाएं होते तो आज यह शिवानी जिंदा होती।
उत्तरप्रदेश के लखीमपुर खीरी जिले की शिवानी टाइफाइड से पीड़ित थी। बाढ़ के चलते और संसाधनों के अभाव में समय पर इलाज नहीं मिल पाने के कारण उनकी मौत हो गई। शिवानी के भाई उसके शव को कंधे पर लेकर 5KM पैदल चलें।
खेडकरांचे प्रताप....
सध्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजते आहे. त्यांनी आयएएस होण्यासाठी ज्या काही लब्बाड खेळ केले आहेत ते पाहून सर्वच अवाक झाले आहेत. आज प्रशिक्षणार्थी असताना आपल्या खासगी ॲाडी गाडीवर बेकायदेशीरपणे लाल दिवा लावण्याचा उद्दामपणा प्रकार येणारया काळात त्या काय करु शकतील याची चुणूक दिसते.
हा उद्दामपणा कुठून आला हे समजून घ्यायचे असेल तर त्यांचे पिताश्री दिलीप खेडकर यांची थोडी माहिती जनतेसमोर आली पाहिजे.हे महाशय MPCB मधून RO म्हणून निवृत्त झाले आहेत. 2007 पासून 3 वर्षे कोल्हापूरमध्ये MPCB मध्ये रिजनल ऑफिसर (RO) होते. या दरम्यान याच खेडकरांनी कोल्हापूर मध्ये खूप धुमाकूळ घातला होता. काही महिन्यातच यांनी छोट्या छोट्या कारणांनी अनेक फौंड्रिंजना क्लोजर नोटीसा काढल्या. हे महाशय फॉउंड्री visit ला एकटे जात, ड्राइवर सुद्धा सोबत नेत नसत. MPCB ची जीप स्वतः चालवत खेडकर फॉउंड्री मध्ये पोहचत असत. (क्लास वन अधिकारी असून सुद्धा, खेडकर जिथं जिथं होते तिथं तिथं MPCB मधील फील्ड ऑफिसर, SRO यांना कोणतेच काम करावे लागत नसे). सर्व फाइल त्यांच्याच कडे असत. Visit झाल्यावर अनेक असलेल्या नसलेल्या त्रुटी प्लेन पेपर वर लिहीत. कोणाला चिमणी लहान आहे, मोठी कर, कोणाला स्करबर वेगळा लाव असे सांगत व स्वतःच्या Thermovetara या कंपनीचे कार्ड देत व सांगत 8 दिवसात Purchase order काढून ऍडव्हान्स पाठवा अन्यथा Closure ची कारवाई करू.
याच कंपनीत खेडकरची पत्नी, मेहुणा व पूजा संचालक आहेत. (कागदोपत्री खेडकर व त्याची पत्नी विभक्त आहेत. तसें पत्र पुजा ने UPSE ला दिलेले आहे )
उद्योजक हैराण होते, जी Stack (चिमणी) 1 ते 2 लाखात बाजारात उपलब्ध होते, तिची किंमत खेडकरांच्या Thermovetara कंपनी कडून 20 ते 22 लाख यायची. ज्या उद्योगानी त्यांच्या कडून चिमणी घेतली नाही अशा जवळजवळ 15 ते 17 फॉउंड्रिज ना closure नोटीसा मिळाल्या.
आज पूजा खेडकर वापरात असलेली महागडी गाडी (Audi) याच कंपनीच्या मालकीची आहे.
या खेडकर महाशयांची किमान 3 वेळा विभागीय चौकशी (DE) झाली आहे. MPCB हेड ऑफिस मध्ये सर्वात जास्त वेळा चौकशी यांचीच झाली आहे. अनेक फायली फक्त खेडकर यांना समर्पित आहेत.
याच्या चौकशी ची मागणी लघु उद्योग भारतीने पण केली होती. संभाजीनगर (औरंगाबाद) RO ऑफिस मध्ये याने भ्रष्टाचाराचे थैमान घातले होते. संभाजीनगरला Common Effluent Treatment Plant असूनसुद्धा व सर्व उद्योग CETP चे सभासद असून देखील त्यांचे कनसेन्ट मध्ये यांनी नको नको ते parameter घुसडले व पैसे उकळले. तिथे यांनी वेगळी पद्धत वापरली. RTI कार्यकर्ते यांना विविध माहिती देऊन उद्योग घटका कडे पाठवायचे आणि उद्योजकांची पिळवणूक करायची. आम्ही लघु उद्योग भरती कडून याची तक्रार दिल्यावर याने आम्हालाच गोड भाषेत समजावले कि या *पोस्टिंग साठी 10 कोटी वर दिले आहेत त्याची वसुली नको का करायला.* एक प्रकरणात हे महाशय रंगेहात सापडले पण राजकीय वरदहस्ताने हाताखाली काम करणारे राठोड यांच्या वर सगळे थोपवून हे महाराज सुटले.
या पूजा खेडकर प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिलीप खेडकरच्या फाईल पण उघडल्या तर बरे होईल. एकूणच महाराष्ट्रातील नोकरशाही मधील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना वेसण घालता येईल आणि राज्याच्या प्रगतीमधील अडसर दूर होतील.
माधव कुलकर्णी
लघु उद्योग भरती,
सांगली
त्या खेडकरने गुंड आणून या बाई चया नवऱ्याला मारले, ही मध्ये पडली तर हात मोडला. तरीही ही बाई खेडकर साहेब शिवाय बोलत नाहीय. जीवाला धोका आहे म्हणाली, घर आठ दिवसात काढून फेकून देऊ म्हणाले तरीही साहेबांना आपण बसून कागद पाहून ठरवू म्हणाली
भयंकर आहे
आमदार गणपत गायकवाड आज निवडणूक आयोगाच्या परवानगीने मतदानाला विधान भवनात पोचले. केवळ आरोप असताना अनिल देशमुखांना यापूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. मग गायकवाड यांना पोलिस ठाण्यात गोळीबार करताना तर जगाने बघितले होते. आज निवडणूक आयोग भाजपचा सालदार झाल्याचे यातून दिसते.
#MaharashtraAssembly #Maharashtra
- 110 एकर जमीन
- 6 दुकाने
- 7 फ्लॅट
- 900 ग्राम सोने, हिरे
- 17 लाख रुपयांच घड्याळ
- 4 गाड्या
इतकं सगळं असतांना देखील पूजा खेडकरला NCL प्रमाणपत्र आणि दिव्यांग सर्टिफिकेट कुणाच्या आशीर्वादाने मिळाल ?
तिला NCL आणि दिव्यांग सर्टिफिकेट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई व्हायला हवी
बातमी नीट वाचा !!
मनोरमा खेडकर ( IAS पूजा ची आई) ह्या गोपीनाथ मुंढेंची मावशी म्हणून प्रचलित आहेत, त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 12 लाख 12 हजार 12 रुपयांची मदत केली...
मुंढे घराण्याचा वरदहस्त असल्यामुळे पूजा खेडकरवर भाजप कारवाई करत नाही का ?
बघा मराठ्यांनो, बघा....!
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचं स्वतःच उत्पन्न 42 लाख असताना आणि त्यांच्या वडिलांच्या नावे 40 कोटींची मालमत्ता असताना त्या ओबीसीमधून नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट कशा मिळवू शकल्या?
https://t.co/7NiySEfLxe