महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील बार्टी,सारथी,प्रमाणे महाज्योती अंतर्गत नोंदणी असणाऱ्या विद्यार्थाना शासन निर्णयानंतरही फेलोशिप का दिली जात नाही.महाराष्ट्रसरकार विद्यार्थांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवते आहे
विद्यार्थ्याचे आजही आझादमैदानात
आमरण उपोषण सरकार न्यायदेणार का
राज्यात 'महाज्योती'च्या ९०० विद्यार्थ्यांना फटका
'पीएच.डी'चे विद्यार्थी अधिछात्रवृत्तीपासून अजूनही वंचित
महात्मा ज्योतिबा फुले
शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या (महाज्योती) वतीने पीएच.डी करणाऱ्या संशोधकांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी.
दादा अहो घोषणा तर सारथी, barti आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यासाठी केली होती ना तुम्ही,
पण केवळ सारथी व barti या संस्थेच्या विद्यार्थांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिली जात आहे. आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यावर असा अन्याय का
महाराष्ट्रातील महाज्योतीच्या विद्यार्थांना पडलेला
दादा तुम्ही निर्णय झाल्यावर च घोषणा करता आणि त्यात मग सर्वाचे हित असते. अस संपूर्ण महाराष्ट्रात बोलल्या जाते.
आज मात्र तुमचा निर्णय, तुमची घोषणा होऊनही महाज्योती विद्यार्थ्यावर असा अन्याय का..
आज संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पडलेला हा प्रश्न....
महाज्योती चे विद्यार्थी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत....
मायबाप सरकार आपण महाराष्ट्रातील महाज्योतीच्या विद्यार्थांना केव्हा न्याय देणार
एकाच जीआर मधून निर्णय एक..
मग दोन संस्थांना 100 टक्के फेलोशिप आणि महाराष्ट्रातील महाज्योती संस्थेच्या विद्यार्थांना का नाही.
संशोधक विद्यार्थ्यांना सारथी, बार्टी, महाजोती संस्थेने phd विद्यार्थी यांना वाऱ्यावर सोडून फेलोशिप न देण्यात एकसमान धोरण राबवल्याबद्दल मायबाप सरकारचे हार्दिक अभिनंदन*. फेलोशिप अभावी phd चा खर्च शक्य नसल्याने आम्हाला ऍडमिशन रद्द करावी लागते आहे.
@AjitPawarSpeak@CMOMaharashtra