@andharesushama@PTI_News हिच ती महीला आहे जिने माननीय बाळासाहेबांना हा म्हातारा म्हणुन आणि अपशब्द बोलली होती आणि ती आज शिवसेने मध्ये आहे, वडीलांचा सन्मान कीती महत्वपूर्ण आहे हे समजत आणि महाराष्ट्र प्रेम काय आहे हे ही समजल आहे.
@ShivSenaUBT_ पहीले हे तर सांगा तूम्ही बोलला होतात, मोदी हा परत पंतप्रधान होणार नाही 2024 ला, पंतप्रधान हा ई.डी.या गठबंधन चा असेल आणि मोदी भूतकाळ होईल, काय झाल मग?
@BoltaHindustan@rautsanjay61 अभी ईस बंदे को कोन सीरियस लेगा, मोदी पंतप्रधान नही होगा, भाजपा नही आयेगी, क्या हुआ? ईनको भारत की तरक्की से तकलीफ हे या भारत की ताकत से, या ईनको सिर्फ सत्ता चाहिऐ पैस कमाने
@AUThackeray काय दिल आहे शिवसेने ने आजपर्यत बीएमसी मध्ये आणि सरकार होत मनोहर जोशी यांच तेव्हा, किती मराठी मुलांना नोकरी दीली?? कोंकण महामार्ग का नाही पुर्ण झाला ? रस्ते मुंबई चे का नीट नाही झाले?? का मराठी माणुस हा मागे राहीला आणि तूम्ही पुढे आलात ??
@CPMumbaiPolice@mybmc@CMOMaharashtra thank you for serving our mumbai to the best of your ability, today i have found out that my sister in law name has been removed and new ration card has been issued without any consent from her at Girgaon center
@mieknathshinde sir we need your help as our society chairman who is not appointed by any election nor approved by any legit authority are sitting and talking with builder without being transparent he is going ahead with builder, we would like to meet you
@dhruvrahtee Really dhruv @RahulGandhi has failed over 3 times to score for his party over 100 seats and its time he should accept verdict and let others sachin pilot or someone else take the lead,
@HousingFed_IN we are into very bad state from mumbai, our committee duration has been over long back, in fact they have not conducted election as well and they are appointing builder for redevelopment and not being transparent enough
@ShivSenaUBT_ ऊदधव ठाकरे यांना जीडीपी म्हणजे काय याच उत्तर माहीत नाही अस त्यांनी एका मुलाखातीत सागितल होत आणि कस याच गणित बसवल जात हे ही माहीत नाही, मग हे काय महाराष्ट्र कसा पुढे आणणार , पोस्टरबाजी करुन असत्य कितीही पसरवलत तरी महाराष्ट्राला कोणीही पाठी टाकु शकत नाही
@ShivsenaUBTComm@VaibhavNaikMLA 2014 _2019 मध्ये शिवसेनेच सरकार महाराष्ट्रात मग तेव्हा वैभव नाईक झोपले होते , परत 2019 ते 2022 शिवसेनेच सरकार महाराष्ट्रात तेव्हा पण नाईक झोपले होते, अता त्यांना लोकांची आठवण झाली ,सरकार मध्ये असताना काय करत होते ??
@ShivSenaUBT_ कॉंग्रेसची सेना बोलली होती 4 जुन ला मोदी देशाचे पंतप्रधान होणार नाही, आणि इं.डी.या चा पंतप्रधान होणार आणि मोदी भुतकाळ होणार, आज औकाद समजली असेल त्यांना एक विरुद्ध अनेक ...आणि मोदीचाच विजय झाला..
@ShivSenaUBT_ अरे कॉंग्रेसची सेना तूम्ही काय दीलत शेतकरी आणि मराठी माणसाला?? तुमचे सर्व व्यवहार गुजराती आणि मारवाड़ी यां बरोबर, रस्ता आणि सर्व सरकारी कारभार तुम्ही गुजराती लोकांना देता 2004 पासून आणि दीखावा मराठीचा करता,
@ShivSenaUBT_@AUThackeray हि शिवसेना नाही आहे, बाळासाहेब जेव्हा जीवंत होते तेव्हा शिवसेना होती आता ही कॉंग्रेसची सेना आहे, यांच हिंदुत्व या निवडणूकित दीसुन आल, 30 वर्षात शिवसेनेचे बंगले आणि व्यापार वाढले पण सामान्य मराठी माणुस आहे तीथेच आहे
@ShivSenaUBT_ Shivsena ever since its birth has not given jobs to marathi people ..but they made big house and bungalow for their family, so this guy is uttering nonsense, 40 years they ruled mumbai what shivsena gave to marathi manus ?? Nothing
@Toyotaindia@ToyotaMotorCorp my petrol pipe has been by rat, i have been told by service people we cannot give you the pipe and you have to bring the car to service center, i bought this car for me and how can anyone can dictate