@mybmc@Yogeshsagar09@MumbaiPolice@LoksattaLive
हरी ओम कंपनीसाठी पार्किंग वसुली करणारा हा मुलगा बाईक मालकाच्या नकळत बाईक पार्किंग मधून काढून मेन रोडवर आणून ठेवतो. कंपनीला हे अधिकार BMC दिले आहेत का?
मी जाब विचारल्यावर उडवा उडवी करत होता. BMC ने अशा मुजोर कंपनीवर कारवाही करावी
@mybmc
बाबरेकर नगर चारकोप येथील सिग्नल चौकात गटाराचे झाकण तुटलेले आहे.
कृपया नागरिक गटारात पडून जखमी होऊ नयेत म्हणून तत्काळ बदला ही विनंती @LoksattaLive@abpmajhatv @bmcwardRS
काडसिद्धेश्वर मार्ग चारकोप येथील पथदिवे बरेच वेळा बंद असतात. गणेश मंदिर स्टॉप जवळून दोन चारचाकी चोरीला गेल्या. यापुढे चोऱ्यामाऱ्या वाढतील. वेळीच मोठ्या Lux चे दिवे लावा. या पथ दिव्यांचा प्रकाश अंधुक आहे.
@mybmc@mybmcWardRS@Yogeshsagar09@CMOMaharashtra@MumbaiPolice
@KotakBankLtd
Dear Team
My mother is getting abusive calls from this number for loan recovery which she has not taken.
02269962771 and 02269962772.
Please do the needful
@MumbaiPolice@TRAI
@mybmc मोबाईल न्यायचं की नाही हे आधीच नागरिकांना सांगा
कारण काही केंद्रांवर मोबाईल फोन निवडणूक केंद्रात न्यायाला परवानगी असते तर काही ठिकाणी परवानगी मिळत नाही
मोबाईल फोन स्विच ऑफ करून आत सोडायची परवानगी द्या.
करण बरेच नागरिक मत देऊन ऑफिस ला जातात
@abpmajhatv@LoksattaLive@lokmat
@iAditiTatkare@zee24taasnews@lokmat@LoksattaLive@abpmajhatv
लाडकी बहीण eKYC करताना विधवा भगिनींना मोठा अडसर येत आहे. वडील आणि पती यांचे निधन झाले असल्यामुळे आधार व्हेरिफिकेशन होत नाही कारण otp येत नाही. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी याविषयी आदेश आला नाही असे सांगत आहेत.
From last 15 days three times power failure observed in RSC 5 Ganesh Mandir Galli Sector 2 charkop.
This is 3rd consecutive year when we experience power failure in APRIL and MAY.Power company should find out root cause.We are suffering badly @Adani_Elec_Mum@TataPower@mybmc