नीट पेपरसाठी यायला 2 मिनिटं उशीर झाला म्हणून म्हणून अनेक मुलांना प्रवेश नाकारला. आपल्या यंत्रणांच्या नालायक पणामुळे अख्खा पेपर फुटला तरी काही नाही पण विद्यार्थाना थोडाही उशीर झाला की No entry. या पोरीने तिच्या बापाने मुलीच्या अभ्यासासाठी काय काय सॅक्रीफायसेस केले असतील.. सगळं 2 मिनिटात उध्वस्त.... ही आपली व्यवस्था.
राजा शिवाजी सिनेमा पाहिला. शिवाजी भोसले नावाच्या लहानग्याने 'राजा शिवाजी' होण्याचं लक्ष्य उरी का बाळगलं याचं उत्तर पहिल्या साधारण अर्ध्या तासांत दिलंय... 'विद्रोह' करावासा शिवरायांना का वाटला असावा याचं उत्तर उन्मत्त, माजोर्डी, सैतानी सत्ता होती हे लक्षात येतं. @Riteishd अभिनंदन!
@DistroKid you are hilarious! You charged me even after cancelling my subscription. Then after I requested for the refund, your executive said it will be refunded in 1-10 days. Insted of receiving money, what happened is subscription amount got debited again! Stop scamming!
फक्त ट्रेलर बघून टीका करणाऱ्यांनी आधी राजा शिवाजी हा सिनेमा बघायला हवा आणि सिनेमा प्रदर्शित होण्याआधी किमान ही मुलाखत बघा म्हणजे @Riteishd यांची भूमिका, त्यांची भावना, संदर्भ लक्षात येतील...
#rajashivajitrailer
कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.
असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..
प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
'मराठे मातीत गाडले जात नाहीत, मराठे मातीत पेरले जातात!'🔥
@Riteishd यांच्या राजा शिवाजी सिनेमाच्या ट्रेलरमधला सगळ्यात आवडलेला डायलॉग!
मराठे गाडले गेले असते तर, मराठ्यांचा विचार केव्हाच संपला असता... मराठे पेरले गेले आणि विचार अजूनही बहरतोय!🚩
रयतेत वावरताना महाराजांच्या डोळ्यात, चेहऱ्यावर एकंदरीतच बॉडी लँग्वेजमध्ये उगाचचवक्रोध आणि आक्रमकता न दाखवल्याबद्दल विशेष आभार @Riteishd आणि टीम! रयतेत वावरताना महाराजांच्या डोळ्यात प्रेम, वात्सल्य, जिव्हाळच असणार...
#राजा_शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अजय-अतुल यांचा मानाचा मुजरा! 🙏🏻
राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ प्रदर्शित होतंय १३ एप्रिलला.🚩
संगीत: अजय-अतुल
नृत्य-दिग्दर्शक: रेमो डिसुझा
‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼
@Uber_India@Uber Our news channel @pudharionline hired your Wagon R (MH01 EM 0136, driver: Samadhan Kadam) today. The vehicle rammed into a tempo, injuring our employees. Awaiting your response.
भाजपसोबत जाऊनही 'शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारच माझा पक्ष आहे' असं ठामपणे सांगणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला दादा गेला! दादांचं जाण्यानं झालेलं नुकसान फक्त राजकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. नेते रडत असले तरी कार्यकर्ता खऱ्या अर्थानं पोरका झाला
#AjitPawar
के अण्णामलाई यांच्या मुंबईबाबतच्या वक्तव्याने नाव वाद! मराठी, महाराष्ट्र, महाराज, मुंबई हे सगळे मराठी माणसाच्या काळजाच्या जवळचे विषय आहेत असं असतानाही वारंवार या विषयांना राजकीय मंडळी हात घालतात. तसाच प्रकार पुन्हा एकदा...
#मराठी
जुन्या मराठी गाण्यांना नवा तडका देऊन त्यांना पुनरुज्जीवित करणारा @kratexmusic आणि आपल्या हटके स्टाईलने, भारदस्त आवाजाने आणि कमाल लिखाणाने मराठी रॅप इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला @hashtagitsatrip सोबत दिवाळीनिमित्त खास गप्पा मारल्यात...
#kratex#shreyassagvekar
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत घाणेरड्या भाषेत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राज्यात नवा वाद उभा राहिलाय....
#जयंत_पाटील#GopichandPadalkar
अनेक महत्त्वाच्या विषयांवर सिद्धार्थ शिंदे यांनी सोप्या भाषेत, सर्वांना समजेल अशा पद्धतीनं केलेलं विश्लेषण कायम लक्षात राहील...
@pudharionline#AdvSiddharthShinde
एकेदिवशी विरोधी पक्ष सत्तेत येईल, त्यावेळी आम्ही काय करू पहा...🔥 - राहुल गांधी
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत आरोप, दावे, टीका, आव्हान या सगळ्याच्या पलीकडेही बरंच काही होतं #पुरावे... समजून घ्या
#राहुल_गांधी#RahulGandhi#voterlistscam#RaGa
https://t.co/M65QH3smCM