@mohasinspeaks आधी एन्काउंटर सांगितले
मग पायात गोळ्या घातल्याचे सांगितले.
आणि
गुन्हेगार मात्र सिक्युरिटी घेऊन निघालेल्या VIP सारखा चालतोय.
सर्वात आधी गोदीमिडीया आणि गोदीट्युबर्स वाजवले पाहिजेत..
पुणे शहरातील निर्ढावलेली गुन्हेगारी....
एक भयानक घटनेमुळे पुणे शहर हादरले
रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याला हटकल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्या वर जीव घेणा हल्ला.. हल्ल्यात अक्षय बांबल गंभीर जखमी झाले असून या टोळक्याने क्रुरपणे बांबल यांचा गळा चिरला.
@PuneCityPolice
@k_shree96 डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला म्हणून उकळ्या फुटणारी हीच ती जमात.
यांना जसे देशात कुठल्या समस्या दिसत नाही, तसेच यांच्या नेत्यांना यांच्या समस्या दिसत नाही..
#Karma returns 😀
Outstanding work, @MumbaiPolice! 👏 You’ve once again given us a live demonstration of how the VIP culture works, and how being a commoner is apparently a punishable offence.🥵
Two Indias. Two sets of rules. One glorious VIP culture!
This is Divya Mittal.
She resigned from IAS Post due to harassment from Yogi govt.
The reason was she didn't invite local BJP leaders to Water supply inauguration event.
These villages got pipes water supply for the first time after independence.
People showered her with flowers. This hurt BJP leaders. She was harassed.
Now she has quit IAS.
MPSC Paper Leakचा पर्दाफाश करणारा तरुण! 10 लाखाची offer! प्रचंड मानसिक त्रास! पोलिसा कडून कुटुंबाची चौकशी! पत्नी भयभीत, मुलं आजारी! Love angle! Team MPSC Resign करा! संपुर्ण भयंकर Inside story! एक नव्हे शेकडो जणांनी पेपर फोडल्याची शक्यता!
https://t.co/7xWRHvIXrq
@bbcnewsmarathi सध्याची मुले बहुभाषिक आहेत. ती बोलायला लागली की, हम्प्टी डम्प्टी सारखी जोडक्षरे स्पष्ट बोलतात, BTS ची कोरियन गाणी म्हणायला लागतात. त्यांच्यासाठी मराठी जोडाक्षरे अवघड नक्कीच नाहीत. अगोदर शिक्षकांचा दर्जा तपासा मग कोणताही अभ्यास जड जाणार नाही.
@bbcnewsmarathi सरळसरळ इंग्रजीची कॉपी करणे चाललंय. इंग्रजीत सेवन्टी वन तसे मराठीत सत्तर आणि एक. दोन अंकी साठी जोडाक्षरांची पद्धतच योग्य आहे. पन्नास सात असे म्हटल्यावर विद्यार्थी 507 लिहायला लागले तर पुन्हा संख्यापद्धती बदलणार का?
“अगर किसी पर आंच आती है तो हम सब इकट्ठे होंगे…”
ओ भाई साब… ये लोग तो NATO Charter Article 5 तक invoke किए बैठे हैं!
शाहजहांपुर में निगम की ‘कमाई’ को बराबर बांटने की शपथ -दैनिक भास्कर की रिपोर्ट
वंदे मातरम् ची दोनच कडवी गायली जावीत हा ठराव मांडणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
- नेताजी सुभाषचंद्र बोस.
काँग्रेसला हा सल्ला देणारे कोण होते?
- गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
आणि
काँग्रेसचा हा निर्णय तेव्हा जाहीर कोणी केला?
- सरदार पटेल.
भाजपवल्यांना हे माहिती तरी आहे का?
😂
पैसे द्या, ॲडमिशन घ्या!
फडणवीसांच्या महायुती सरकारमध्ये शिक्षण व्यवस्थेचं पूर्णपणे वाटोळं झालं आहे. शिक्षण व्यवस्था म्हणजे पैसे छापण्याचं मशीन, अशीच भावना फडणवीसांच्या मंत्र्यांची झाली आहे.
महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची वाट लावणाऱ्या भाजप-महायुती सरकारला घरी पाठवण्याची वेळ आता आली आहे.