📍 औरंगाबाद
एससी-एसटी निधी वळवण्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारून वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन!
2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे सरकार सत्तेत आले, तेव्हापासून राज्यातील एससी-एसटीचा निधी वळवण्यास सुरुवात झाली. 16 सप्टेंबर रोजी एससी-एसटीचा 40,601 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला. याच्या विरोधात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले होते.
28 ऑक्टोबर रोजी पुन्हा 364 कोटी रुपयांचा निधी इतर योजनांकडे वळवण्यात आला. हा निधी सामाजिक कल्याण, एससी-एसटी विकास योजना, घरकुल आणि शिष्यवृत्तीसाठी असतो. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी इतर योजनांसाठी वळवणे सुरूच ठेवले आहे.
एससी-एसटीचा विकास निधी वळवण्याच्या निषेधार्थ आज आक्रमक भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले.
यावेळी औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, प्रभाग सभापती तथा नगरसेविका करुणा मेघानंद जाधव, जिल्हा महासचिव रामदास वाघमारे, अंजन साळवे, प्रविण हिवाळे, पश्चिम शहराध्यक्ष पंकज बनसोडे, मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, मध्य युवा शहराध्यक्ष संदीप जाधव, पश्चिम युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे, अमर जगताप, शाहीर मेघानंद जाधव, आशुतोष नरवडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#SCSTFund #जोडे_मारो_आंदोलन #वंचित_बहुजन_आघाडी
ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांचे वकीलपत्र घेण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे.
: सुजात आंबेडकर
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
#MPSCProtest#MPSCstudents#VBAForIndia
मी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिले आहे.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे दलित, आदिवासी आणि ओबीसी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. याचा परिणाम विश्वविद्यालय प्रशासनाने ६ दलित, बहुजन विद्यार्थ्यांचे निलंबन करून त्यांना विश्वविद्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केलेल्या मागण्या :
१. भारत सरकारचे केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा आणि ही महत्त्वाची घटना त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
२. संबंधित ६ विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घ्यावेत. त्यांच्यावर जातीयवादी आणि 'लक्ष्य करून' केलेली शैक्षणिक कारवाई मागे घेण्याची विनंती केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडे करावी आणि त्यानंतर, जातिवादी प्रशासनावर योग्य ती कायदेशीर कारवाई सुनिश्चित करावी.
३. विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेल्या जातीय छळाच्या आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. तसेच, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याची विनंती करावी.
४. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांची त्वरित पूर्तता व्हावी आणि त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयासोबत समन्वय साधण्याचे काम करावे.
दलित, आदिवासी व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यात कोणताही विलंब न होता त्यांना न्याय मिळावा आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री हे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी संपर्क साधतील अशी आम्ही अपेक्षा करतो.
#Education #Students
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांच्या नाशिक दौरा
🗓15 मे 2026
बहुजन हक्क निर्धार परिषद
वेळ : सकाळी 11 वाजता
स्थळ : ख़ुशी बॅंकवेट हॉल, वणी
बहुजन परिवर्तन महापरिषद
वेळ : सायंकाळी 6 वाजता
स्थळ : भगवा चौक ओझर
🗓16 मे 2026
जनसंवाद मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा
वेळ : सायंकाळी 6 वाजता
स्थळ : नाशिक जेलरोड,
#VBAforIndia
आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांसोबत असेल. आज नांदेड येथे जाऊन अंजली आंबेडकर यांनी ताटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
आचल नावाच्या तरुणीसोबत सक्षमचे आंतरजातीय प्रेमसंबंध होते. या नात्याला तिच्या कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे सक्षमची निर्घृण हत्या झाली. आचलने दोन व्हिडिओंद्वारे घटनांची माहिती देत आपल्या कुटुंबाकडून झालेल्या दबावाचे आणि पोलिसांकडून घडवून आणलेल्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.
नांदेड पोलिसांनी नि:पक्षपाती तपास करून सक्षम ताटे यांना न्याय मिळवून द्यावा, सक्षमचे कुटुंब आणि आचल दहशतीत असल्याने त्यांना त्वरित सुरक्षा पुरवावी, अशीही आमची मागणी आहे.
आजच्या भेटीत आंचलने उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आंचलच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेत आहे.
कार्यकर्ते सभेची तयारी करताना ✊🏻✊🏻
संविधान सन्मान सभा
25 नोव्हेंबर 2025 सायंकाळी 5 वाजता
वंचित बहुजन आघाडी
लाखोच्या संख्येने शामिल व्हा....
प्रमुख मार्गदर्शक
@Prksh_Ambedkar ✊🏻✊🏻
.@DrMohanBhagwat, इधर-उधर की बकवास मत करिए! हिम्मत दिखाइए और मेरे तीन सवालों का जवाब दीजिए।
1️⃣ क्या RSS एक रजिस्टर्ड संगठन है? अगर RSS रजिस्टर्ड नहीं है, तो उसे करोड़ों रुपये की फंडिंग कैसे मिल रही है?
2️⃣ क्या यह सच नहीं है कि RSS ने भारतीय ध्वज को स्वीकार नहीं किया था? क्या यह सच नहीं है कि RSS ने नागपुर स्थित अपने मुख्यालय में दशकों तक तिरंगा नहीं फहराया?
3️⃣ क्या यह सच नहीं है कि गोलवलकर और सावरकर ने बाबासाहेब अंबेडकर द्वारा दिए गए समानतावादी, लोकतांत्रिक और धर्मनिरपेक्ष संविधान को अस्वीकार कर दिया था, और उसकी जगह मनुस्मृति को संविधान बनाने की मांग की थी?
वंचित बहुजन आघाड़ी और उसके सभी कार्यकर्ता अब RSS और मनुवादी ताकतों के खिलाफ हाथ धोकर मैदान में उतर चुके हैं! जवाब दीजिए!
एक बात आप और आपकी हाफ-चड्डी गैंग समझ लीजिए कि हमारा देश बाबासाहेब के दिए हुए संविधान से चलेगा, मनुस्मृति से नहीं!
मनुस्मृति मुर्दाबाद! संविधान जिंदाबाद!
जय भीम। जय संविधान। जय भारत।
Dear @RahulGandhi, this is why people fail to take you and your party seriously.
The progressive and inclusive re-branding of the party is going to have no effect if the state and regional leadership still remains with the feudal lords and their dynasts.
Similarly, your stand against #Adani and #AdaniPower will be considered fake and phoney until @INCIndia takes action against leaders who invite Gautam Adani as a chief guest, for their granddaughter’s wedding.
हिंगोलीतील फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांच्या शिलेदारांची जमलेली गर्दी ही वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा निर्धार आहे.
वंचित बहुजन आघाडी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत शेतकरी, कष्टकरी आणि युवक यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान असो वा रोजगाराचा प्रश्न असो यासाठी लढताना वंचित बहुजन आघाडीच जनतेसोबत उभी दिसते.
हा विश्वास आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. कारण सत्ताधारी मग ते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार असोत त्यांनी आतापर्यंत फक्त स्वतःचे खिसे भरून पैसे कसे कमवता येतील यासाठीच सत्तेचा वापर केला आहे.
जनतेने वंचित बहुजन आघाडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक संधी द्यावी. ही संधी मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिन्याला पाच हजार आणि नगरपालिकांच्या माध्यमातून महिन्याला दोन हजार रोजगार निर्माण करून देऊ.
आगामी निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी गावागावात, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून वंचित बहुजन आघाडीची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत पोहचवायची आहेत.
फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांची ही जमलेली गर्दी महाराष्ट्राला सांगत आहे की विजय हा आपलाच आहे!
#Hingoli #VBA
In an historic event, Vanchit Bahujan
Aghadi organised a protest at the RSS headquarters of Aurangabad. While the protest gathered an overwhelming response, this landmark event is the first in the history of independent India where someone has dared to protest and challenge RSS, right outside their gates.
During the protest, we had intended to peacefully go to the RSS office and hand them three gifts.
Firstly, a copy of the Constitution of India - to make RSS follow, respect and conduct their activities under the guidelines of the constitution.
Secondly, our national flag - to tell the RSS to start hoisting the national flag in all their offices and to stop the RSS from observing 15th August as a black day.
And lastly, the Maharashtra Public Trust Act - to help the RSS( an unregistered organisation) to register themselves under the Indian law.
However, before we could reach them, the RSS members fled, claiming the office was closed. In the end, Aurangabad’s DCP accepted the gifts on their behalf.
This once again proves that the RSS still harbors hatred toward the Indian Constitution and the national flag and does not believe in them.
Only the Ambedkarites have the power and more importantly the ‘political will’ to defeat the RSS. And we will do so whatever it takes ✊🏽
महाराष्ट्र मे वंचित बहुजन आघाडी पार्टी ने
@RSSorg के विरोध मे उनके कार्यालय पर मोर्चा निकाला हे. क्या हे हिम्मत आप मे हे @RahulGandhi जी @Prksh_Ambedkar जी एक मात्र नेता उन के विरोध मे आवाज उठा रही हे और तुम्हारी @INCIndia पार्टी जरा सा भी विरोध नही कर रही हे.
@VBAforIndia ✊🏻
ओबीसींना स्वतःची लढाई स्वता लढावी लागेल. जे भाजपावर आता विश्वास ठेवातय, ते इथल्या व्यवस्थेशी लढू शकतात का?
तो मोदी, शाह, फडणवीसला शिव्या देईल का?
तो नाही देणार कारण, यांचे घोंगडे आरएसएस-भाजपच्या हातात अडकले आहे म्हणून ते भाजपशी लढू शकत नाही.
- बाळासाहेब आंबेडकर
नेते, वंचित बहुजन आघाडी
सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत शहिद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. या संदर्भात चौकशी समिती गठीत केली की, चौकशीला सुरुवात होईल.
----------
सर्वोच्च न्यायालय ने उच्च न्यायालय के आदेश को बनाए रखते हुये शहीद सोमनाथ सूर्यवंशी की हत्या के मामले में FIR दर्ज कर ली गई है। इस संबंध में जांच समिति गठित करने के बाद इस कि जांच शुरू हो जाएगी।
#justiceforsomnathsuryawanshi
Pune, Maharashtra: On the acquittal of all 7 accused in the 2008 Malegaon blast case, Vanchit Bahujan Aghadi president Prakash Ambedkar says, "The Malegaon blast was investigated by two agencies, one by the Maharashtra ATS and the other by the NIA. I haven’t read the entire judgment, but from the parts I have seen, it appears that both agencies are in conflict with each other. We had sensed this situation even back then, but I feel that this aspect has somehow been overlooked in the judgment..."
📍धुळे :आपण प्रत्येक लढाईत पुढे चाललो आहोत आता फक्त एक टप्पा गाठायचा आहे तो म्हणजे "राजकीय सत्ता"आपण कितीही लढा उभा केला, कितीही चळवळ उभी केली तरी जोपर्यंत राजकीय सत्ता समाजाला विकून खाण्याच्या हातात राहते तोपर्यंत समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. : @Sujat_Ambedkar@VBAforIndia
अरे पिसाळलेल्या कुत्र्या, @Awhadspeaks तुझ्या नालायकीवरून नक्की कळते की तू सुधारणार नाही!
जेव्हा तुझ्यावर अडचण येते तेव्हा तू आमच्या कार्यकर्त्यांकडे ५० वेळ फोन करतो आणि बोबलत बसतो की, बाळासाहेबांना सांगा मला वाचवा म्हणून
अरे भ*व्या आता तुला आंबेडकर नावाची ॲलर्जी झाली का? चु*या नालायकपणा सोड आणि सुधर जरा.