@Prksh_Ambedkar साहेब जय भीम,
नंदुरबार लोकसभेचे उमेदवार दा, ग,मोरे यांना का बदलण्यात आले, घरात वाद न्हवता उमेदवाराचा, नंदुरबार चे अध्यक्ष यांची सखोल तपासणी केली तर आपल्याला कारण समजेल. पहिला उमेदवार 100 टक्के निवडण्याची गॅरंटी आहे. त्यांचं पहिलेच खूप प्रचार झालेला आहे.
धन्यवाद
@narendramodi@BJP4Maharashtra@ShivSena साहेब महाराष्ट्र मधील नंदुरबार जिल्हा मधून शहादा तालुक्यात पोलीस पाटील भरतीत गैरप्रकार झालेला आहे, मला डावलण्यात आले आहे, मी शिक्षित असून बेरोजगार आहे, स्थानिक कर्मचारी टाळाटाळ करत आहे, निवड सूचित आलेल्या उमेदवारांवर सदर गुन्हे दाखल असून कोर्ट चाकू आहे, मग अशा उमेदवाराला कासकाय
@VBAforIndia@Prksh_Ambedkar साहेब सप्रेम जयभीम,
पक्षाने नंदुरबार चा उमेदवार बदलून दिलेला आहे, पहिला उमेदवार 100 टक्के विजयी होईल साहेब, जिल्हाध्यक्ष याच्या स्वतःच्या आर्थिक फायदा साठी D.J.More यांना डावलण्यात आले आहे, परिणाम चांगला होईल हे बघू साहेब आपण, लवकर पहिल्या उमेदवाराला उमेदवार द्यावी