जसे ते म्हणातात ना...
*' इतना भी गुमान ना कर अपने जित पे प्यारे...
शहर मे चर्चे तेरे जित से ज्यादा मेरे हार के हे...'म्हणूनच या गेल्या काही दिवसात आपल्या खूप कष्टांनी आम्हला दिलेल्या अभिमानाच्या क्षणांसाठी भारतीय संघाचे मनःपूर्वक आभार...🙏🏻
#cricketworldcup2023#TeamIndia
पण जर एकू ण पाहिले तर, सर्वोत्कृष्ट फलंदाज भारतीय,सर्वोत्कृष्ट गोलंदाज भारतीय,सर्वात सलग विजयी संघ भारत,असेच दिसणार.जसे एक दिवस वाईट गेला म्हणून आपण आयुष्य वाईट आहे म्हणत नाही, तसेच एक सामना हराला म्हणून आपला संघ वाईट खेळला नक्कीच नाही तर तो दिवस आपला नव्हता एवढेच.
Congratulations Australia..👍🏻
And Thank You Team INDIA...🙏🏻
आपण अंतिम सामना हरलो पण हा वर्ल्डकप नक्कीच जिंकणाऱ्या संघामुळे नाही तर सर्व स्पर्धेत सगळ्याच विभागात सरस कामगिरी करणाऱ्या भारतीय संघासाठी लक्षात राहणार आहे.कारण आज आपल्या पेक्षा नक्कीच त्यांचा खेळ चांगला झाला.
पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विपुल म्हैसूरकर यांनी कार्य अहवाल सादर केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रवीकांत वरपे, सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबा पाटील आदी उपस्थित होते.
Honoured to Chair the Rajya Sabha, the upper house of the Indian parliament...
The RajyaSabha can be termed as the sanctum sanctorum of the Indian democracy and is and has been decorated by the participation of astute stalwarts... (1/1)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुण्यात तातडीने हे करणार......
- पुणे शहरात ६ ॲम्ब्युलन्स तैनात करणार.
- पुणे शहरात एनसीपी पुणे सिटी कोविड हेल्पलाईन सुरू करणार. यामार्फत हॉस्पिटलची अद्यावत माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे..(१/३)
- पवार साहेबांनी तातडीने गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी १५० रेमडिसेव्हर इंजेक्शन पक्ष संघटनेकडे सुपूर्द केले असून त्याचे वाटप त्वरीत करणार..(१/४) #Covid_19
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी शरद पवार साहेबांचा एल्गार... कोरोना विरुद्धच्या लढाईत सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पहिल्यापासून अग्रभागी आहेच. परंतु @PawarSpeaks साहेबांनी कोरोनाच्या विरुद्ध लढाई तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. (१/१) #Covid_19
Today, CRPF jawan Sunil Kale, a brave son of Maharashtra (Solapur) got martyred in a clash with militants near Pulwama in Jammu & Kashmir. Heartfelt tribute to him!
#Pulwama
Right up to the time of her delivery, Meenal Dakhave Bhosale successfully kept working and created India's first indigenous COVID-19 test kit, which is swift as well as less costly.
We are proud of You Meenal ...!!!
https://t.co/aEUIQ5KHTe