हिंजवडी भागातील जॉय व्हिले ते माण या रस्त्याला जोडणाऱ्या पाठक रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यात पावसामुळे हा रस्ता आणखी खराब झाला असून या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे पाहता येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका आणि नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेता हा रस्ता 'पीएमआरडीए' आणि एमआयडीसी प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे.
@OfficialPMRDA@midc_india
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@HEART_PUNE@HIRWA_Hinjawadi पुणे IT पार्क मध्ये माण इथे पाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याने इथले जनजीवन विस्कित झाले आहे. इथे पोलिस प्रशासन ही काही करू शकत नाही. इथे पूरजन्य परिस्तिथी निर्माण झाली आहे.
आज हिंजवडी औद्योगिक संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेतली. पुण्यातील जागतिक दर्जाचं आयटी हब अशी ओळख असणाऱ्या ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासह या परिसरात नवीन उद्योग येण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीनं कराव्यात. या परिसरातील उद्योग, कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांच्या सोयीच्या दृष्टीनं परिसरातील रस्त्यांचं रुंदीकरण, उड्डाणपूल, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधा गतीनं पूर्ण कराव्यात, असे निर्देश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयोजित बैठकीत दिले.
हिंजवडी, माण, मारुंजी गावच्या हद्दीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तीन टप्प्यांत राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान विकसित करण्यात आलं आहे. जागतिक पातळीवर त्याची आयटी हब म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. इथल्या कंपन्यांना उद्योग सुलभ वातावरण देण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे पीएमआरडीए, पीसीएमसी, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी आदी शासकीय यंत्रणांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींचं समन्वयानं आणि तातडीनं निराकरण करावं अशा सूचना केल्या.
पुण्याच्या विविध भागांतून उद्योग, नोकरीनिमित्त हिंजवडी आयटी परिसरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत या ठिकाणचे रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या भागातील रस्ते रुंद करावेत, सर्वच रस्त्यांवर सहा मार्गिका ठेवाव्यात, आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारावेत, सेवा रस्त्यांची रुंदी वाढवावी, उड्डाणपुलांच्या ठिकाणी असलेल्या केबल्ससाठी भूमिगत व्यवस्था उभारावी. अनधिकृत केबल्स काढून टाकाव्यात. रस्त्यालगत उभारण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलकं काढून टाकून या परिसराचे सौंदर्यीकरण पूर्ववत करण्यात यावे. रस्त्यांवरील खड्डे भरावेत, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीची कामंही तत्काळ मार्गी लावावीत. एमआयडीसी परिसराबाहेरील काही ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उभारावी, असे निर्देश दिले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आपल्या हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी १० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारत आहे. मात्र, एमआयडीसी परिसरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीतील घनकचऱ्यावर प्रक्रिया होणं आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु करावी. एमआयडीसी हद्दीत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलीस चौकी उभारावी. यासाठी हिंजवडी औद्योगिक संघटनेनं सहकार्य करावं असं सूचित केलं.
मागील काही वर्षांचा विचार करता हिंजवडी आयटी परिसरात वाहनांची इतकी रहदारी नव्हती. मात्र या परिसरात येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या तसंच परिसरात उभे राहणाऱ्या पूरक उद्योग-व्यवसायामुळे या भागात रहिवाशी आणि वाहनांची संख्या वाढत आहे. हिंजवडी परिसराचा वेगानं विकास करण्यासाठी या परिसरात पायाभूत सुविधांची गतीनं उभारणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शुक्रवारी आणि शनिवारी या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
#Hinjawadi
#Pune
#Maharashtra
#Development
@Honda my FIL booked honda jazz on 26 Jan 22. Booking was done in Garve Wakdewadi, Pune but till date care in not delivered. Each time we follow up, we get new date. The is fraustrating. If we do not get delivery in next 15 days we will raise complaint in consumer court.
@Virendra2883 Dear Mr. Virendra, Apologies for the delay. Kindly DM your (098) 13-digit Ticket number and email id to investigate it further. The status regarding the same will be intimated soon by our refund team.
@airindiain @DGCAIndia@JM_Scindia@HardeepSPuri
Can you pls look into my sis n BIL refund request for PUN-DEL-Moscow flight. The ticket was cancelled due to flight was rescheduled by air india. We are following up since long. Pls take this topic on priority @Kshitijakhose
@airindiain @DGCAIndia@JM_Scindia@HardeepSPuri
Can you pls look into my sis n BIL refund request for PUN-DEL-Moscow flight. The ticket was cancelled due to flight was rescheduled by air india. We are following up since long. Pls take this topic on priority @Kshitijakhose
@BadeBrian i would reply appreciate your help in resolving my complaint 70064 1953. Being customer of one of your premium product i can atleast expect help from you
@BadeBrian i would reply appreciate your help in resolving my complaint 70064 1953. Being customer of one of your premium product i can atleast expect help from you
@BadeBrian need your kind attention. Service of ur hinjewadi store is pathetic. I paid around 2lakh. Thanks for ur intervention in getting my delivery today.
@RelianceDigital pls check my bill in hinjewadi store on 14th March. Your competitors like @croma n @vijaysales provide far better service than you. Stop harrasing customer n making false promise