ठीक है कि उसने ज्यादा पी रखी होगी धर्मेन्द्र जी लेकिन अगर वो शाहरुख खान का बेटा न हो तो उसके पीने का कोई वीडियो वायरल भी नहीं होगा .
हमने कई सालों तक नोएडा के चैनलों के आसपास भी न्यूज़ रुम से बाहर निकलकर पियक्कड़ में तब्दील हुए पत्रकारों को देखा है . कार को बार में तब्दील करने वाले ऐसे पत्रकार हर रोज़ क़ानून तोड़ते हैं . सार्वजनिक जगहों को मयखाना बना देते हैं . किसी से फ़ोन करके पूछ लीजिए . बहुतों के नाम पता चल जाएंगे .
आज ही शनिवार को जरा आप दिल्ली और गुरुग्राम के पाँच सितारा होटलों के पास घूम आइए . आपको बहुत से टल्ली मिल जाएंगे . बड़े बड़े घरों से लौंडे लड़खड़ाते हुए गाड़ी में बैठते हुए दिखेंगे .सनातनी परिवार के लड़के भी .
शाहरुख खान के बेटे को ड्रग्स के मामले में उसे फंसाया गया . ये बात साबित हो चुकी है . कभी कुंभ मेले में छापा पड़ जाए तो बहुत से सैकड़ों किलो गांजा , चरस और बहुत कुछ बरामद हो सकता है .
पिंपरीत 550 कोटींच्या शालेय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, मंत्र्याला 55 कोटी टक्केवारी; चौकशीसाठी संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
https://t.co/VtgHxs2rZ6
#WATCH | Chandigarh | Congress leader Gurkirat Singh Kotli says, "Congress party will form the government in Punjab under a collective leadership...AICC General Secretary In-Charge of Punjab Bhupesh Baghel is on a visit to Punjab and is meeting various party leaders..."
#WATCH | Srinagar, Jammu and Kashmir: Chief Minister Omar Abdullah says, "Where your (BJP) greed for money and ministries failed, you're telling my MLA in a closed room, "Come with us. When you come, we'll give you a statehood." A Supreme Court lawyer, a BJP official, tells one of my Jammu MLAs in a closed room: "We'll offer you 20 to 30 crore rupees for a ministry, and the status of a state. Come with us." They think people's faith is so cheap. You won't find a single person on stage here willing to sell their faith for 20 crore rupees, or 100 crore rupees..."
Late at night, a bulldozer was run over the 200 year old Kali Mata Temple in Mughalsarai
On one side, BJP people are demolishing temples, and on the other side, temples are being looted
You think your job is tough?
Think about these guys who have to travel across the world and explain to foreign media why Prime Minister of a nation of 1.5B never holds a Press Conference 😭
Epstein boy @HardeepSPuri now says that Govt cannot provide pure Petrol because of logistical constraints.
Dr. Manmohan Singh has told clearly in 2016 that Modi has institutionalized corruption. The only constraint for not providing pure Petrol is the greed of Modi and Gadkari. Nothing else.
They have destroyed the country, its economy, its security, its foreign relations and the society ruthlessly.
The tragic boat capsizing near Phu Quoc Island in Vietnam, carrying Indian tourists, is deeply distressing.
I extend my heartfelt condolences to the families who have lost their loved ones and pray for strength and courage for those anxiously awaiting news of their missing family members.
I urge the Ministry of External Affairs to closely monitor the situation, work in constant coordination with the Vietnamese authorities, and ensure that every possible effort is made in the rescue operations. All necessary assistance and support must be extended to the affected Indian families during this difficult time.
ये मेरठ-कोटद्वार नेशनल हाईवे है।
ये हाईवे अभी पूरी तरह बना भी नहीं है, लेकिन बारिश में इसका सेफ्टी वॉल ही भरभराकर गिर गया।
मोदी सरकार में किस लेवल पर करप्शन हो रहा है- ये आप इस वीडियो को देखकर ही समझ सकते हैं 👇
कृपया अपने बयान की विश्वसनीयता सिद्ध करने के लिए, आप अपने द्वारा खाली कराई गई ‘तथाकथित 64000 एकड़’ ज़मीन के क्षेत्रफल और भू-लेखा विवरण की ज़िलेवार सूची भी ज़ारी करें।
अयोध्या के मंदिर में हुई चोरी के बाद, आपने झूठ-मूठ की SIT बनाकर और उससे मनमानी रिपोर्ट लिखवाकर जो लीपा-पोती की है उससे आपके कथन-वचन से समाज का विश्वास पूरी तरह उठ गया है। आपके द्वारा बताए गये, कुंभ मेले के मृतकों के आँकड़े जिस प्रकार झूठे साबित हुए थे, वो आज भी जनता के मानस में अंकित हैं।
जन-प्रश्न : जब बोले गये और लिखे गये आँकड़े में ही अंतर होगा, तो जनता भरोसा किस पर करे?
प्रभू रामाच्या कोट्यवधी रुपयांच्या देणगी चोरीची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करून कठोर कारवाई करा, ट्रस्ट बरखास्त करा – @kanhaiyakumar
प्रभूरामाचे दान चोरणे महापाप, कोट्यवधी रामभक्तांच्या श्रद्धेशी चाललेला खेळ काँग्रेस खपवून घेणार नाही
मुंबई, दि. ११ जुलै.
भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू धर्माशी काहीही देणेघेणे नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ते धर्माचा वापर करत असून त्यांचा एकच राम आहे आणि तो म्हणजे नथुराम, प्रभुरामाशी त्यांचे काहीही देणेघेणे नाही. रामभक्तांनी प्रभू रामाला भक्तीभावाने पैसे, सोने, चांदी दान केले, त्यावर भाजपा आरएसएसच्या लोकांनी दरोडा टाकला आहे. प्रभूरामाच्या नावावर कोट्यवधींची चोरी करून श्रद्धेशी खेळ केला आहे, या चोरीची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करून चोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे व राम मंदिर ट्रस्ट बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी केली आहे.
राजीव गांधी भवन येथे विशेष पत्रकार परिषेदत बोलताना कन्हैयाकुमार पुढे म्हणाले की, प्रभू रामाच्या मंदिरातील चोरी महापाप व गंभीर गुन्हा आहे, आम्ही धर्माच्या नावावर राजकारण करणार नाही पण हा कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धेच्या प्रश्न आहे. राम मंदिरात चोरी करूनही भाजपा आरएसएसचे नेते अत्यंत निर्लज्जपणे चोरीचे समर्थन करत आहेत. दान देऊन विसरा, रामधनावर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही, हिंदूचे दान आहे हिंदूंनी घेतले, अशी बेताल वक्तव्य करत आहेत. ‘राम को लाये है’ म्हणण्याची हिम्मतच कशी होते. प्रभूरामाला काय भाजपाने आणले आहे का, ते तर हजारो वर्षांपूर्वीच आले आहेत. गांधी हत्येनंतर आरएसएसने नथुरामशी काही संबंध नाही म्हणत हात वर केले आता राम मंदिरातील चोरी पकडली की रा. स्व. संघाने चंपत राय यांच्यापासून हात झटकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर पायाभरणी समारंभ व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मोठा गाजावाजा केला, श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे होते पण आता चोरी उघड झाली तर एक शब्द काढत नाहीत. ५६ इंच छातीच्या मोदींची २.५ इंच जीभ हलली नाही. पेपर लिक झाले तरी मोदी गप्प, राम मंदिरात चोरी झाली तरीही मोदी गप्पच आहेत.
राम मंदिरातील चोरी प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीवर कोणाचाही विश्वास नाही. कारण ही एसआयटी धुळफेक आहे. एसआयटी प्रमुखावर ४२० चा गुन्हा दाखल झालेला आहे, तो काय चोरी पकडणार आहे. एसआयटी चौकशीच संशयास्पद आहे. चौकीदारच चोराला सामिल झालेला आहे तर मग चोर कसा पकडला जाणार म्हणून सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा व सर्व दोषींना पकडा. पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांना पकडले जात असून मोठे मासे मात्र मोकाट आहेत, असेही कन्हैयाकुमार म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कन्हैयाकुमार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे कोणतेही राजकीय अस्तित्व नाही, ते अमित शाह यांना सरेंडर झालेले आहेत. चंदा दो, धंदा लो, मॉडेल वर त्यांचे राजकारण सुरु आहे. अमित शाह, अदानी विरोधात बोलण्याची हिम्मत शिंदेंनी दाखवावी. सरेंडर करणारे काही पक्ष एका आघाडीत तर देशासाठी लढणारे पक्ष दुसऱ्या आघाडीत आहेत. देशाचा स्वाभिमान, लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी लढणारी वेगळी आघाडी आहे. काँग्रेस देशहितासाठी लढत आहे. या लढ्यात जे येतील त्यांना सोबत घेऊन काँग्रेसची लढाई सुरु आहे असेही कन्हैयाकुमार म्हणाले.
इंग्रजांनी बांधलेले पुल दीड दोनशे वर्षानंतरही अजून भक्कम आहेत. काँग्रेस सरकारने १६ वर्षांपूर्वी बांधलेला वांद्रे वरळी सी लिंकसुद्धा आजही मजबूत आहे पण दोन महिन्यापूर्वी बांधलेला ७ हजार कोटी रुपयांचा मिसिंग लिंक मात्र मिसिंग आहे, असेही कन्हैयाकुमार म्हणाले..
या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, प्रवक्ते शितल म्हात्रे, रवी बावकर, निजामुद्दीन रायन, मंदार पवार, इत्यादी उपस्थित होते.
#RamMandir #KanhaiyaKumar #MumbaiCongress #Mumbai
@VarshaEGaikwad
यूपी में कानून थानों में नहीं, बंद कमरों में बेल्ट चलाने वाले गुंडों के हाथ में है!
उत्तर प्रदेश में कानून-व्यवस्था का जनाजा फिरोजाबाद की इस खौफनाक घटना ने निकाल दिया है। खुद को बजरंग दल का जिला अध्यक्ष बताने वाले मोहन बजरंगी सनातनी ने अपने साथियों के साथ मिलकर एक युवक को न सिर्फ निर्वस्त्र किया, बल्कि बंद कमरे में बेल्टों से इस कदर पीटा कि इंसानियत कांप जाए। सबसे शर्मनाक बात यह है कि इस क्रूरता का वीडियो खुद आरोपी ने अपनी इंस्टाग्राम आईडी पर शान से पोस्ट किया।
क्या यही भाजपा सरकार का वह तथाकथित 'रामराज्य' और 'सुशासन' है, जहाँ भगवा चोला ओढ़कर खुलेआम गुंडागर्दी करने वालों को पुलिस और कानून का कोई डर नहीं रह गया है? अपराधियों के घरों पर बुलडोजर का ढिंढोरा पीटने वाली सरकार बताए कि सरकारी संरक्षण में पल रहे इन मवालियों पर कानूनी हंटर कब चलेगा।
Kiwi Journalist 🇳🇿 : Why Narendra Modi never holds a Press Conference?
Babu : Because Indian population is mostly rural, they don’t like spoken down to, they want direct speeches.
RIP Logic 😭