The news of the landslide in Wayanad is deeply distressing. My heartfelt condolences to the families who have lost their loved ones. My thoughts and prayers are with everyone affected.
Relief and rescue operations are underway, and every possible effort is being made to reach those still trapped. I appeal to all Congress and UDF workers to extend any assistance in this time of need.
Wayanad has shown remarkable resilience in the face of adversity before, and together, we will stand by every affected family through this tragedy.
#UPSC पेपरमध्ये दिल्लीतील कोणताही क्लासवाला आमचे विद्यार्थी पुर्ण तयारीत होते त्यांना पेपर चांगला गेला असं म्हणू शकत नाही. जसे #MPSC मध्ये पुस्तकांचे लेखक सांगतात आमच्या पुस्तकातून १५ पैकी १४ प्रश्न तीही शक्यता नाही.
UPSC ने आपली ऐतिहासिक एलिमिनेशन परंपरा आज बासनात गुंडाळली..
@DoctorAnilBonde साहेब मी आपल्याला 2014पासून ओळखतो.आपल्या सारख्या शेतकरी पुत्रांची गरजच ahe देशाला,आता आपण राज्यसभे�� पोहोचला.त्या साठी आपले मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐आपण राज्यसभेत विदर्भावर होत असलेल्या अन्यायावर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा.हीच अपेक्षा🙏🏻आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
मित्रांनो , सध्याचे शेअर मार्केट मधील पडझडीचे खापर वाढत्या महागाईवर फोडले जात आहे ,नक्की कसे चालते हे आर्थिक चक्र ?
खालील चित्र पहा म्हणजे समजेल , आर्थिक तेजी बरोबर मार्केटचा टॉप आणि आर्थिक मंदी च्या थोडा आधी मार्केटचा बॉटम येतो.
आवडले तर लाईक आणि रिट्विट करा
आत्मनिर्भरता हमें सुख और संतोष देने के साथ-साथ सशक्त भी करती है।
21वीं सदी,
भारत की सदी बनाने का हमारा दायित्व,
आत्मनिर्भर भारत के प्रण से ही पूरा होगा।
इस दायित्व को
130 करोड़ देशवासियों की प्राणशक्ति से ही ऊर्जा मिलेगी: PM @narendramodi#AatmanirbharBharat