@Machind40332708@prash_dhumal या गुन्हा मध्ये आरोपी कोण आहेत , तुम्ही ज्या गुन्हेगारा बद्दल बोलता य त्यांच नाव आहे का FIR मध्ये?
मुंडेच नैतिकतेचा प्रश्न येतो कुठे या मधे
@rahulphatangare ठरवून कसं शक्य आहे पोस्टल चे मत कुणाला किती जातील हे कुठे नक्की ये.
महविकास आघाडी का हरलिये याची कारणं शोधायची सोडून evm वर खापर फोडतायेत.
असे किती मतदार संघ आहेत ज्यात धक्कादायक निकाल लागलेत असं स्थानिक लोक म्हणतायेत..त्या त्या मतदार संघातली
@thatPunekar शरद पवारांचा कायम ओबीसी खास करून धनगर समाज्या ला प्रतिनिधित्व मुळे नये असा प्रयत्न असतो, सध्या पक्ष फुटी मुळे त्यांनी या समाजाला उमेदवारी दिली. बाबासाहेब देशमुख यांनी भाजपला दिलेला पाठिंबा योग्य च आहे
@PradnyeshMolak ओबीसी ना डिवचून राजकरण करायचं आणि परत निकाला नंतर जनतेवर खापर फोडायच..
लोकसभे च म्हणाल तर त्या वेळेस सर्व जण भाजपा विरोधात होते पण पंकजा मुंडे ना पाडण्यासाठी जे उघड प्रयत्न झाले त्या वर समाज सावध झाला आणि विधानसभेत ओबीसी नेत्यानं विरोधात दिलेले मराठा उमेदवार
@rautsanjay61 हेच समजेना लोकांना.. अहो सगळी सत्ता मराठा समाजाच्या हातात होती कारण नसताना ओबीसी दुखावला. ओबीसी नेत्यानं विरोधात मराठा उमेदवार देणं, पंकजा ला पाडण्या साठी झालेलं राजकारण आणि त्या नंतरचा उन्माद हे सगळं कारणीभूत आहे
@troller_anna हेच समजेना लोकांना.. अहो सगळी सत्ता मराठा समाजाच्या हातात होती कारण नसताना ओबीसी दुखावला. ओबीसी नेत्यानं विरोधात मराठा उमेदवार देणं, पंकजा ला पाडण्या साठी झालेलं राजकारण आणि त्या नंतरचा उन्माद हे सगळं कारणीभूत आहे
@Adnyatvasi हेच समजेना लोकांना.. अहो सगळी सत्ता मराठा समाजाच्या हातात होती कारण नसताना ओबीसी दुखावला. ओबीसी नेत्यानं विरोधात मराठा उमेदवार देणं, पंकजा ला पाडण्या साठी झालेलं राजकारण आणि त्या नंतरचा उन्माद हे सगळं कारणीभूत आहे
@DrVishwam सर स्कॅम् नाही हा अँटी जरांगे फॅक्टर आहे जो जमिनीवर दिसला नाही.. ओबीसी मतदार बोलून दाखवत नाही. पंकजा ला ज्या पद्धतीने पाडलं आणि मुंडे, भुजबळ विरोधात मराठा उमेदवार देणं म्हणजे पवार ओबीसी च्याच मुळावर उठलेत हा संदेश गेला महारष्ट्र भर