नवी मुंबई येथील पावणेश्वर मंदिर रोड परिसरात कचरा पेटीजवळ काही व्यक्ती गाड्या व रिक्षांमध्ये बसून दारू तसेच अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या प्रकारामुळे परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे?
नवी मुंबई एमआयडीसी पावणे गाव महानगरपालिका हॉस्पिटल च्या बाजूला एव्हरेस्ट कंपनी आहे त्या कंपनीच्या गाड्या फुटपाथ तसेच ए जा करणाऱ्या रोडवरती तीन लाईनीमध्ये सर्रासपणे लावल्या जातात नवी मुंबई महानगरपालिका तसेच वाहतूक विभाग अशा मुजोर कंपन्यावर कारवाई करणार का?
एमआयडीसी मध्ये मायकार सर्विस सेंटर वरील गाड्या फुटपाथ, मेन रोडवर 3 लाईन मध्ये बिंदासपणे पार्किंग एमआयडीसी प्रशासन नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई वाहतूक विभाग तिथे कुठली जीवित हानी होण्याची वाट बघत आहे का? थातूर मातुर कारवाई करून परत जैसे थे?
न.मु.पावणे MIDCप्लॉट नं C31एव्हरेस्ट प्रा.लि ची मनमानी आणि दादागिरी गाड्या साईटला घ्यायला सांगितले तर आमच्या कंपनीचा कोन काहीही करूशकत नाही अशी दमदाटी चालकआणि सामान्य नागरिकांना करण्यात येते नवी मुंबई वाहतूक विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका अश्या मुजोर कंपन्यावर कारवाई करणार का ?
नवी मुंबई पावणे एमआयडीसी टोयोटा सर्विस सेंटर ची मनमानी सविता केमिकल रोड तसेच फूटपात आणि यजा करणारे रस्त्यावरच दोन ते तीन लाईन मध्ये गाड्या पार्किंग मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नवी मुंबई वाहतूक विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका याकडे लक्ष देईल का आणि कारवाई करेल का.?
मुंबई पावणे एमआयडीसी महिंद्रा सर्विस सेंटर च्या गाड्या सविता केमिकल रोड, फुटपाथ, आणि मेन रोड वरती दोन दोन लाईन मध्ये पार्किंग दुसऱ्या वाहनचालकांना मोठा समस्या सामना करावा लागत आहे कार्यवाही कधी होणार वाहन चालकांच्या मनात आलेला प्रश्न?
नवी मुंबई पावणे एमआयडीसी शालिमार बस स्टॉप च्या बाजूला प्लॉट नं C131स्कोडा सर्विससेंटरची हायटेन्शन केबल तसेच फूटपाथ आणि मेन रोड वरती 2 ते 3लाईनीमध्ये पार्किंग नवी मुंबई वाहतूक विभाग आणि एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष तिथे मोठा अपघात होण्याची शक्यता निवेदने देऊन सुद्धा कारवाई नाही?
नवी मुंबई कोपरखैरणे MIDC परिसरातील सुजुकी सर्व्हिस सेंटरसमोर मुख्य रस्त्यावर लाईनमध्ये वाहन पार्किंग केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात वाहतूक विभाग व RTO कार्यालयात अनेकदा निवेदन देऊनही
दिनांक 06/11/2026 रोजी सायंकाळी 7:22 वाजता सदर प्रकाराबाबत 112 आपत्कालीन हेल्पलाईनवर अनेक वेळा तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र रात्री 9:30 ते 11:57 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही तसेच संबंधित यंत्रणेकडून कोणतीही मदत प्राप्त झाली नाही.
नवी मुंबई ठाणे बेलापूर रोड सविता केमिकल रोडवर रिक्षा चालकाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ विरुद्ध दिशेने वाहतूक मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नवी मुंबई वाहतूक विभागाचे दुर्लक्ष?
वाहतूक विभाग याकडे लक्ष देतील का?
सानपाडा ब्रिजखाली अनधिकृत पार्किंग व बेकायदेशीर प्रवासी वाहतूक प्रशासनाचे दुर्लक्ष? नवीमुंबई सानपाडा ब्रिजच्याखाली दररोज प्रायव्हेट गाड्यांचीअनधिकृत पार्किंग वाढत चालली आहे या ठिकाणी प्रायव्हेट नंबर प्लेटअसलेल्या गाड्यांमधून परमिट नसताना सर्रासपणे मुंबईपुणे पॅसेंजर वाहतूक सुरू
नवी मुंबई पावणे एमआयडीसी मध्ये एवरेस्ट कंपनीची मनमानी मेन रोड वरती बिनधास्तपणे दोन ते तीन लाईन मध्ये पार्किंग तिथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जीवित हानी होण्याची शक्यता वाहतूक विभाग कारवाई करेल का?
ग्रामपंचायत अरक येथे गेल्यानंतर माझ्या जीवाला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी माझ्यावर हल्ला करण्याचे, तसेच विविध खोट्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे प्रयत्न झालेले आहेत.
https://t.co/AjpKj1GpgG
@VishnuBure गेल्या२वर्षापासून निवेदन आणि पाठपुरावा करून सुद्धा जिल्हाधिकारी , तहसीलदार आणि काही संबंधित नागरिक या विषयावर लक्ष द्यायला तयार नाहीत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून मंगरूळपीर तहसीलदारांना नोटीस येऊन सुद्धा६महिने उलटूनही तिथे कुठल्याही प्रकारची कारवाई नाही
@VishnuBure गेल्या२वर्षापासून निवेदन आणि पाठपुरावा करून सुद्धा जिल्हाधिकारी , तहसीलदार आणि काही संबंधित नागरिक या विषयावर लक्ष द्यायला तयार नाहीत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून मंगरूळपीर तहसीलदारांना नोटीस येऊन सुद्धा६महिने उलटूनही तिथे कुठल्याही प्रकारची कारवाई नाही