My warning to the RSS chaddiwalas —
If the RSS does not stop sowing divisions among the Scheduled Castes, then this time the community will neither think twice, nor care about anything, nor seek permission for a protest. We will simply descend in full force in front of the RSS’s doorsteps.
The last time we protested in Nagpur, RSS had to leave their office. This time, we will get it shut down altogether. In any case, the entire organisation is unregistered.
And remember, the community recognises your “salespersons” you have in the market. The community will go to their doorsteps as well.
संघ है और संघ का एक अंग है, आज यही लोग “देशांतर्गत राजनीति” चला रहे हैं, बाकी बहुजन समाज केवल “प्रेक्षक” बनकर रह गया है। इस एकतरफ़ा राजनीतिक व्यवस्था में बदलाव आना बेहद ज़रूरी है।
“भाजप विरुद्ध लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडीच आहे, हे सिद्ध झाल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात पक्षाशी जोडले जात आहेत” - सुजात आंबेडकर
आज मिरज, सांगली येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यात अनेक युवकांनी पक्षप्रवेश केला, हीच परिस्थिती महाराष्ट्रभर आहे.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#VBAForMaharashtra #VBAForIndia
आरएसएस के चड्ढीधारो को मेरी चेतवानी -
अगर आरएसएस ने अनुसुचित जातियों में फूट डालना बंद नहीं किया तो समाज इस बार ना सोचेगा, ना कुछ देखेगा, ना आंदोलन की परमिशन लेगा, बस आरएसएस के दरवाजे के सामने पूरी ताकत से टूट पड़ेगा।
पिछली बार जब नागपुर में आंदोलन किया था तो ऑफिस छोड़ के जाना पड़ा था, इस बार बंद ही करवा देंगे। वैसे भी पूरा संगठन अपंजीकृत है।
और याद रखो, आपके जितने मार्केट में दुकानदार हैं, उनको समाज के लोग पहचानते हैं। उनके दरवाज़ों पे भी समाज के लोग जायेंगे।
जनतेने संधी दिली, वंचित जनतेचा आवाज बनला आहे.
भाजप नगरसेवक जोपर्यंत संविधान मान्य आहे म्हणत नाही तोपर्यंत भाजप नगरसेवकांना बोलू देणार नाही वंचितांचा आक्रमक भूमिका
लातूर महानगरपालिका मध्ये भाजपा नगरसेवक संवेदनशील मुद्द्यावर कायदा बाजूला ठेवून चर्चा करा असे म्हटल्यावर वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अमोल लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेत कायदा बाजूला ठेवून चर्चा करा हे कोणत्या आधारावर बोललात असा प्रश्न विचारला.
देश संविधानावर चालतो असे वक्तव केल्यामुळे भाजपा सभागृहात व्यक्त करावे लागेल की आम्हाला संविधान मान्य आहे म्हणून अन्यथा आम्ही सभागृहात चर्चा होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी घेतली.
#Constitution #संविधान #Latur
संपूर्ण महाराष्ट्रात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरतीची जाहिरात आली आहे, त्यामध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींच्या जागा जाणीवपूर्वक कमी करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात पोलीस भरतीमध्येही सरकारने जाणीवपूर्वक अनेक जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींच्या जागा शून्य दाखवून पोलीस भरती केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या प्रश्नाचा ठामपणे पाठपुरावा करण्याचा निर्णय राज्य कमिटीने घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तातडीने सरकारकडे मागणी करणार आहोत की, पवित्र पोर्टलवरील जाहिरात तत्काळ मागे घ्यावी. पोलीस भरतीची चौकशी व्हावी आणि रोस्टर पद्धतीने आरक्षण लागू झाले पाहिजे. त्याच पद्धतीने भरती झाली पाहिजे. जर असे झाले नाही तर, वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात याविरुद्ध आंदोलन करेल.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#Reservation #आरक्षण #VBAForIndia
जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली, वंचित जनतेचा आवाज बनली आहे.
नीट पेपरफुटीमुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांना आदरांजली अर्पण करूनच सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात यावे, असा आग्रह वंचित बहुजन आघाडीचे लातूर महानगरपालिकेचे गटनेते नगरसेवक अमोल लांडगे यांनी धरला. त्यानंतर सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांना आदरांजली अर्पण करून सभेला सुरुवात केली.
#NEET #Students
4200 करोड़ रुपये का लखनऊ-कानपुर राष्ट्रीय महामार्ग
18 दिन में 84 जगह धस गया।
एक्सप्रेस वे पर पेच वर्क के पास भरे बरसाती पानी को सुखाने के लिए 10 पंखे लगाए गए !
क्या ऐसे होंगे उत्तर प्रदेश के राष्ट्रीय महामार्ग अमेरिका के बराबर?
#VBAForIndia
वी. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रिपद नाकारून ओबीसी आरक्षणासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून घेणारे
एकमेव नेतृत्व - बाळासाहेब आंबेडकर
#मंडल_विजय_दिवस#ओबीसी_आरक्षण#OBCReservation
शाळा आणि महाविद्यालयांमधील जागा आरक्षित आहेत, हा प्रश्न नाही. आज प्रश्न असा आहे की शाळा आणि महाविद्यालयांची संख्या कमी आहे. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये आणि नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या, तर जागा आरक्षित असोत किंवा नसोत, कोणीही मागे राहणार नाही.
: सुजात आंबेडकर
राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#Reservation #आरक्षण
7 अगस्त 1990 भारतीय सामाजिक न्याय के इतिहास का एक ऐतिहासिक दिन है। इसी दिन तत्कालीन प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह (वी.पी. सिंह) ने मंडल आयोग की सिफारिशों को लागू करने की घोषणा की थी।
इस ऐतिहासिक निर्णय के तहत केंद्र सरकार की नौकरियों में अन्य पिछड़ा वर्ग (ओबीसी) के लिए 27% आरक्षण लागू करने का मार्ग प्रशस्त हुआ। यह फैसला सामाजिक, शैक्षणिक और प्रशासनिक क्षेत्रों में पिछड़े वर्गों की भागीदारी सुनिश्चित करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम था।
कांग्रेस ने मंडल आयोग की रिपोर्ट लंबे समय तक लागू नहीं की थी। सत्ता में आने के बाद वी.पी. सिंह ने सामाजिक न्याय के अपने वादे को निभाते हुए इसकी सिफारिशों को लागू करने का साहसिक निर्णय लिया। उन्होंने स्पष्ट किया कि यदि इस फैसले की वजह से उनकी सरकार भी चली जाए, तब भी वे सामाजिक न्याय के इस कदम से पीछे नहीं हटेंगे। उनकी सरकार को भाजपा ने गिरा दिया, जो बाहर से समर्थन दे रही थी।
वी. पी. सिंह का यह निर्णय सामाजिक न्याय के इतिहास में एक महत्वपूर्ण मील का पत्थर बन गया। आज का दिन उन संघर्षों और संवैधानिक मूल्यों को याद करने का दिन है, जिन्होंने वंचित और पिछड़े समाज को समान अवसर दिलाने की दिशा में नई राह दिखाई।
#मंडल_आयोग #मंडल_विजय_दिवस #MandalCommission #SocialJustice #OBCReservation
बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्रिपद नाकारून मंडल आयोग लागू करून घेतला.
वी. पी. सिंग यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि त्यामुळेच ओबीसींना आरक्षण मिळाले.
: किसन चव्हाण
प्रदेश महासचिव, वंचित बहुजन आघाडी
#मंडल_विजय_दिवस#OBCReservation#ओबीसी_आरक्षण
धर्म स्वातंत्र्य नावाच्या कायद्यामुळे धर्मांतरासाठी परवानगी मागण्याची प्रथा सुरू केली आहे. भारतासारख्या संविधानिक आणि स्वातंत्र्य असलेल्या देशात आता सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. नागरिकांना धर्म स्वीकारायचा असेल, तर सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी, अशी अप्रत्यक्ष तरतूद धर्म स्वातंत्र्य नावाच्या कायद्यात करण्यात आली आहे.
: फारुक अहमद
नेते, वंचित बहुजन आघाडी
#VBAForMaharashtra #VBAForIndia
मंडल विजय दिवस !
७ ऑगस्ट १९९० रोजी पंतप्रधान वी.पी.सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या. हा ऐतिहासिक दिवस आहे.
#ओबीसी_आरक्षण#OBCReservation
परभणी प्रकरण : पोलीस कोठडीत टॉर्चर प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी!
तपास अहवालातील त्रुटींवर लेखी हरकती!
परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी बौद्ध समाजातील भगिनी वच्छलाबाई भगवान मानवते यांना दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक करून पोलिस ठाण्यात अमानवीय छळ (Custodial Torture) करण्यात आल्याच्या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगात दाखल तक्रारीवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने या सुनावणीत तक्रारदाराच्या वतीने ॲड. हितेंद्र गांधी, ॲड. संदेश मोरे, ॲड. डॉ. बाबासाहेब जाधव, ॲड. अजय गायकवाड, ॲड. आकाश साळवे आणि योगेश परमार यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या प्रकरणात सुरुवातीला संबंधित पोलिस विभागाने आयोगाकडे अहवाल सादर केला होता. मात्र, तक्रारदाराच्या वतीने त्या अहवालाला ठाम विरोध करण्यात आला. प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकारी हेच या प्रकरणातील आरोपी असल्याने त्यांनी सादर केलेला अहवाल निष्पक्ष, विश्वासार्ह व ग्राह्य धरता येणार नाही, अशी भूमिका आयोगासमोर मांडण्यात आली. त्यामुळे राज्य मानवी हक्क आयोगाच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन विभागामार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष पुनर्तपास करून नवीन अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली.
या मागणीची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने ३० मार्च २०२६ रोजी एक सदस्यीय समिती नियुक्त करून प्रकरणाचा पुनर्तपास करण्याचे आदेश दिले. समितीने चौकशी करून आयोगाकडे अहवाल सादर केला. मात्र, या अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे तसेच तपासात गंभीर त्रुटी आणि विसंगती असल्याचे तक्रारदाराच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले.
आजच्या सुनावणीदरम्यान समितीने सादर केलेल्या तपास अहवालाविरोधात सविस्तर लेखी हरकत आयोगाकडे दाखल करण्यात आली. या लेखी निवेदनात तपासातील त्रुटी, अपूर्णता, दुर्लक्षित पुरावे आणि प्रक्रियात्मक चुका यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर निकषांनुसार पुनर्विचार करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या प्रकरणातील आजची सुनावणी महत्त्वपूर्ण ठरली असून, आयोगाकडून या लेखी हरकतींचा विचार करून न्याय्य निर्णय दिला जाईल, अशी अपेक्षा तक्रारदाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
याच प्रकरणातील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठीची लढाई राज्य मानवी हक्क आयोगात सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही लढाई लढली जात आहे.
#Parbhani #HumanRights
प्रसिद्ध विद्रोही कवी आणि विचारवंत गदर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त गदर फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.
यावेळी ॲड. आंबेडकर यांनी गदर यांच्या विचारांचे स्मरण करत आजच्या काळातील सामाजिक आणि वैचारिक आव्हानांवर आपले विचार मांडले. यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
#Gaddar #GaddarMemorialDay #GaddarFoundation #PrakashAmbedkar #VanchitBahujanAghadi #VBA #Hyderabad #RevolutionaryPoet #SocialJustice #SocialReform
आज हैदराबाद के दौरे पर भारत राष्ट्र समिति के कार्यकारी अध्यक्ष और नेता केटीआर जी से बंजारा हिल्स स्थित आवास पर मुलाकात हुई।
इस मौके पर भारत राष्ट्र समिती के सीनियर नेता और विधायक मौजूद थे। इस वक्त विभिन्न विषयों पर चर्चा हुई।
@BRSparty@KTRBRS