#शिक्षकदिनरद्दकरा
शिक्षक म्हणून योगदान,नैतिक चारित्र्य, सामाजिक जीवन, कौटुंबिक व्यवहार, साहित्यिक मूल्य इ.कोणत्याच अंगाने सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून महाराष्ट्र सरकारने साजरा करावा. अशी योग्यता नाही.
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad@maha_governor
#शिक्षकदिनरद्दकरा
शिक्षक म्हणून योगदान,नैतिक चारित्र्य, सामाजिक जीवन, कौटुंबिक व्यवहार, साहित्यिक मूल्य इ.कोणत्याच अंगाने सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून महाराष्ट्र सरकारने साजरा करावा. अशी योग्यता नाही.
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad
वंचितांचे कैवारी बहुजन हृदयसम्राट श्रद्धेय मा.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या मंगलमयी शुभेच्छा...🎂💐
#MaharashtraWithAmbedkar@Prksh_Ambedkar
उद्धरली कोटी कुळे...
भिमा तुझ्या जन्मामुळे...
महामानवास त्रिवार अभिवादन 🙏💐
सविनय क्रांतिकारी मानाचा कडक सप्रेम जय भिम...🙏🙏🙏
@jaybhim_india @Prksh_Ambedkar
काही बोटावर मोजण्याइतक्या मुस्लिम लोकांच्या चुकीची शिक्षा संपूर्ण धर्माला का देत आहेत लोक????....
आपण सगळे एक आहोत आणि एक होऊनच ही लढाई जिंकनार आहोत...
#हमसबएकहै#जयहिंद
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील मनुवादी व्यवस्थेला संपवत या देशात संविधानिक व्यवस्था सुरू केली.या व्यवस्थेचा पाया स्वातंत्र्य,समता,बंधुता होता.ही तत्व लोकांमध्ये रुजली पाहिजेत याची जबाबदारी देशातील नागरिकांची आहे
#ConstitutionDay#ConstitutionofIndia