मुबंई 📍
आज मुंबई येथे सिल्वर ओक निवासस्थानी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या!
@PawarSpeaks#pawarsaheb#birthday
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
गाईचं पूजन आणि तिच्या वासराचं संगोपन हा आपला संस्कार आहे , या पवित्र वसुबारस दिनी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो ..
#वसुबारस
सर्व मुस्लिम बांधवांना 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' च्या मनःपूर्वक शुभेच्छा! ‘ईद’च्या या पवित्रदिनी घरोघरी यश, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि समाधान नांदो ही सदिच्छा!
त्याचप्रमाणे जनकल्याणासाठी मोहम्म��� पैगंबर यांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश घराघरात
शिक्षक दिन निमीत्त
सर्व गुरुजनांना हार्दीक शुभेच्छा...!
भारताचे मा.राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#शिक्षकदिन
मुबंई 🚩
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी ठाम पाठिंबा!
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, हा माझा ठाम विश्वास आहे.
मी सरकारला विनंती करतो की, लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
हा प्रश्न केवळ आजचा नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्याशी निगडित आहे.!
गणरायाच्या आगमनामुळे आपल्या सर्वांची दुःखे, संकटे दूर व्हावीत व आपल्या जीवनात समृध्दी नांदावी हीच प्रार्थना. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
#गणेशचतुर्थी2025
गोपाळकाला व दहीहंडी म्हणजे उत्साह व ऊर्जेने ओसंडून वाहणारा उत्सव ,आज अति���य ��नंदाने हा उत्सव साजरा करूया पण सोबतच सुरक्षिततेची देखील काळजी घेऊया. एक थर जबाबदारीचा रचूया .
सर्वांना गोपाळकाला व दहीहंडी उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !
#गोपाळकाला #दहीहंडी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांची विकासदृष्टी, लोकसंपर्क आणि प्रगतिशील विचारसरणी आजही प्रेरणादायी ठरते.
#विलासराव_देशमुख