मित्रानो मी एक बिझनेस मॉडेल तयार केले आहे आणि एकदम कमी भांडवल मध्ये आजीवन चालणारे बिझनेस मॉडेल आहे मला फक्त प्रामाणिक बिझनेस पार्टनर ची गरज आहे सर्व बिजनेस मॉडेल समोर मीटिंग मध्ये सांगेन जर कोणी इच्छुक असेल तर मला मेसेज करा श्री स्वामी समर्थ 👍💐
आज आमच्या इथे roots saloon आहे जे की खूप हायफाय असे म्हणत होते लोक मग आम्हाला पण आली खुमखुमी गेलो की आम्ही पण तिथे सेव्हिंग केली आणि कलर केला म्हणाव तसे काय हायफाय वाटले नाही पण जेव्हा बिल किती झाले हे विचारलं तेव्हा ते म्हणाले 850 रुपये आकडा ऐकून पोटात गोळा आला राव 🥵🥵🥵🥵🥵
मी म्हणलं एवढे कसे काय तर म्हणाले की दाढीचे 150 आणि कलर चे 700 त्याला म्हणलं ये बाबा तुझे पाय कुठे आहेत दंडवत घालतो, लका आमचा समाधान सलून वाला 70 मध्ये चकाचक दाढी करतो आणि 250 मध्ये तू लावला तोच कलर लाऊन चकाचक वॉश करून वरून मालिश करून देतो परत काय तुझी पायरी चढत नसतो बघ 🤣🤣🤣
@Shreee_Amit मला आमचे सासरे म्हणाले होते जमीन किती आहे मी विचारलं की तुमची मुलगी किती एकर करू शकते म्हणाले की आमची मुलगी रानात जात नाही मग म्हणालो की तिला मांडी घालून बसायला येईल तेवढे तर आमचे अंगण आहे जमल की मग 🤣🤣🤣🤣