रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥🚩🙏
The cabinet of Mahayuti government was expanded under the leadership of Chief Minister Devendraji Fadnavis ji .The Mahayuti government has established the cabinet that the state expected by including experienced faces with new asthma in the cabinet. Hearty congratulations to all.
भारतीय जनता युवा मोर्चा उ.रायगड जिल्हाध्यक्ष पदी मा.श्री.मयुरेश नेतकर दादा यांची कौशल्य व उत्तम कामगिरी पाहून सलग दुसऱ्यांदा निवड. मयूरेश दादा आपणास मनःपूर्वक शुभेच्छा. 💐 #studentleader#senatemember#districtpresident#bjym@
मा. श्री. विक्रांतजी बाळासाहेब पाटील साहेब
(प्रदेश सरचिटणीस:- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य)
(उपमहापौर:- पनवेल महानगरपालिका)
यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!
मोदी @9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत पनवेल विधानसभा आयोजित भव्य बाईक रैली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री.Ravindra Chavan साहेब व पनवेल चे लोकप्रिय आमदार मा.श्री.Prashant Thakur साहेब यांच्या उपस्तिथीत काढण्यात आली.
पुणे लोकसभा खासदार व राज्याचे मंत्री पुणे जिल्हा माजी पालकमंत्री मा.गिरीशजी बापट यांचे दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले...
राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला.🙏🏻🙏🏻
शिक्षकांचे आमदार शिक्षकच झाले....🪷✌️
भारतीय जनता पार्टी-बाळासाहेबांची शिवसेना-रिपाई व मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची कोकण शिक्षक मतदार संघ निवडणूकीत प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!💐
*पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे दीर्घ आजारांनी निधन. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो,हिच परमेश्वर चरणी प्रार्थना*... 🙏
*ओम शांती* !!