Attention! You're invited to our upcoming C20 event on March 07, 2023. Let's come together to address global challenges, share ideas and create positive impact. Don't miss out on this exciting opportunity!
Register at https://t.co/qFZIHId1wq
#vkic#C20#Vivekananda_Kendra51
मनाशी एक विचार निश्र्चित ठेवा. त्या विचाराला तुमचे जीवन बनवा, त्याचे स्वप्न पहा, त्या कल्पनेवर जगा. मेंदू, स्नायू आणि तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग त्या कल्पनेने परिपूर्ण होऊ द्या, इतर कोणतीही कल्पना सोडून द्या. हाच यशाचा मार्ग आहे.
~ स्वामी #विवेकानंद#विवेकानंदजयंती#Vivekananda