@INCMaharashtra तुम्ही षंढ झाले आहात विरोधी पक्ष...
भ्रष्टाचारात सगळे अडकलेत,
त्यामुळे तुमच्यात दम राहिला नाही...
उद्या काँग्रेसचा हँडल चालू होणार आपण बीजेपी मध्ये जाऊ शकतो 😀👍
काॅकरोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर जयपूरमध्ये हल्ला होणे ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह घटना आहे.
देशात सरकार विरोधी कुणीही आवाज उठवायचा नाही. विरोधकांना लोकशाहीत जागा नाही हे स्पष्ट आहे.
#हुकूमशाही#AbhijeetDipke