शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
मधूकोश सोसायटी येथे वीज बिल भरणा केंद्र अखेर सुरू
मधूकोष सोसायटी लगड मळा येथे महावितरण चे फक्त तक्रार निवारण केंद्र होते मात्र बिलासंदर्भातील तक्रार निवारण झाल्यानंतर बिल भरण्यासाठी पुन्हा अभिरुची समोरील वीज बिल भरणा केंद्र येथे जावे लागत होते. 1/2
श्री कंट्रोल चौक,धायरी नर्हे रोड येथे रोज सकाळी संध्याकाळी 2 तास ट्रॅफिक जॅम होते ते सोडविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही प्रशासनाने येथील रोडवरील अतिक्रमण काढून सकाळ संध्याकाळी ट्रॅफिकचे नियोजन करून येथून येजा करणाऱ्या नागरिकांना ट्रॅफिक नियोजन सुरळीत करून दिलासा द्यावा
शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून शिवसेना खडकवासला विधानसभा च्या वतीने जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या.
सर्वाना विनंती आहे की आपल्यापरीने जे होईल ते आपण आपल्या माणसांसाठी करू या. @ShivSena@AUThackeray