गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.
#gurupornima #maharashtra#culture #संस्कार#महाराष्ट्र#परंपरा_महाराष्ट्राची#परंपरा#संत
@Santosh_magar1
अखेर टीईटी अपात्र शिक्षकांच्या सेवा संपुष्टात आल्या, डि.टी.एड, बीएड स्टुंडट असोसिएशन संघटनेच्या प्रयत्नाला मोठे यश मिळाले, संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि अभियोग्यताधारकांच अभिनंदन 💐💐