These are not demands for special treatment; these are essential facilities for everyday commuters. We request the Railway Administration to take immediate cognisance and initiate necessary action.
These are not demands for special treatment; these are essential facilities for everyday commuters. We request the Railway Administration to take immediate cognisance and initiate necessary action.
महाराष्ट्राला काडीचाही उपयोग नसलेल्या बुलेट ट्रेनवर सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करतं पण लाखो मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलकडं मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांवर रोज कशी वेळ येतेय त्याचा हा व्हिडिओ… सरकारने महाराष्ट्राचा पैसा बुलेट ट्रेनवर न उधळता आधी लोकल सक्षम करण्याची गरज आहे. पण केवळ केंद्रातील नेत्यांना खूष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून हे धाडस केलं जाईल का, हा प्रश्न आहे.
#मुंबई_लोकल #MumbaiLocalTrain #मुंबईची_लाईफलाईन
महाराष्ट्रातील जनतेनो, आज जर तुम्ही बोललात नाही, तर उद्याच्या भविष्यामध्ये बोलण्याचा अधिकारही तुमच्याकडे उरणार नाही. लोकशाहीत मौन ही संमती समजली जाते. आज आवाज उठवा, कारण उद्या संधी मिळेलच याची खात्री नाही..
https://t.co/75vn4tKmAD
@RailMinIndia@RailwaySeva@Central_Railway@RPFCR
🚆 भिकारी पासून प्रवाशांची मुक्तता करा 🚆
रेल्वे प्रवासादरम्यान डब्यांमध्ये सतत भिकारी फिरून
पैसे मागतात की जबरदस्तीने काढून घेतात – हाच प्रश्न आहे.
हा नेमका कोणता प्रकार चालू आहे?
याकडे कोणाचंही लक्ष नाही का?
प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो,
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्यांना भीतीचं वातावरण निर्माण होतं.
🙏 रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी
आणि प्रवाशांना सुरक्षित, शांत प्रवासाची खात्री द्यावी.
#Railway
Severe overcrowding at #Panvel Railway Station 🚉 poses serious safety risks. Urgent need for more trains, better platform management & entry-exit flow control. Authorities must act now before situation worsens. #PublicSafety#MumbaiLocal@RailMinIndia@Central_Railway#panvel
@CMOMaharashtra@MahaDGIPR किती काळ आपल्याला नुसत्या भावपूर्ण श्रद्धांजल्या देत राहायचं आहे?
✋ दोषी कोण? जबाबदार कोण?
⛔ नुसते शोक करून थांबणार नाही!
📣 कामचुकार व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले पाहिजेत.
👥 दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे!
तेव्हाच मिळेल मृतांना खरी श्रद्धांजली…
#IndrayaniBridge
किती काळ आपल्याला नुसत्या भावपूर्ण श्रद्धांजल्या देत राहायचं आहे?
✋ दोषी कोण? जबाबदार कोण?
⛔ नुसते शोक करून थांबणार नाही!
📣 कामचुकार व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले पाहिजेत.
👥 दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे!
तेव्हाच मिळेल मृतांना खरी श्रद्धांजली…
#IndrayaniBridge