करिअर घडवलं हे मान्य आहे पण इथे तिला खुलेआम धमकी देत असेल तर तिने आवाज उठवला तर वाईट काय ?पण करिअर करायचंय ह्यासाठी कोणापुढे भीक घालायची आणि चप्पल पुढे करायची हे मान्य नाही याचं पत्र कारितेणे तुमचा सहकार्याचा जीव घेतला त्यामुळे निर्भीड बोला
कंगना, जरा लक्षात ठेव याच मुंबईनं तुझं करिअर घडवलंय. कशाला कशाची उपमा द्यायची याचीही समज तुला नसेल तर उगाच बोलू नये. मत मांडणं आणि बरळणं या दोघांमध्ये खूप अंतर आहे हे जितकं लवकर तुला समजेल तितकं लवक�� तुझं भलं होईल.
#getwellaoonkangana
आणि माझ्यासाठी "मुंबई मेरी जान है"
मंदिर उघडण्याचा अट्टाहास कशासाठी??
आज प्रत्येक माणूस कोरोनाशी लढत आहे.... दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या चिंताजनक आहे... अशात गर्दी वाढवून कोरोनाला स्वतःहुन कशाला आमंत्रण द्यायचे...