आज दि. २१ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्ताने अंबरनाथ शहरामधील विविध भागांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेंचे पूजन करण्यात आले आणि अनेक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
आज दि. ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त अंबरनाथ शहरामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये शिवसेनेतर्फे लोकोपयोगी कार्यक्रम पार पाडण्यात आले.
Full news - https://t.co/WNV10dcOWj https://t.co/84lH9c2rlc
@CMOMaharashtra@AUThackeray@mieknathshinde@DrSEShinde@ShivSena
लोकमत WOMEN ACHIEVERS OF MUMBAI 2021 या पुरस्काराच्या निमित्ताने माझ्या या कार्याची दखल घेतल्या बद्दल आणि इतर लोकांपर्यंत पोहोचविल्याबद्दल लोकमत समूहाचे तसेच उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
Full News - https://t.co/nTKwNXpdDf
रक्तदान श्रेष्ठदान मानुया, चला रक्तदान करूया!
सर्व नागरिकांना विनम्र आवाहन की या समाजकार्यासाठी सरकारचे सर्व नियम पाळून मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद द्यावा.
तारीख - २३ मे २०२१
वेळ - सकाळी ९:०० ते दुपारी ३:००
ठिकाण - कै. शांताराम सभागृह,शिव मंदिर रोड,स्वामी समर्थ चौक, अंबरनाथ (पूर्व)
आज दि. १२ मे २०२१ रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिका वर्गाचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांचे मानोबल वाढवण्यासाठी आज सरकारचे सर्व नियम सांभाळून सर्व कार्यरत परिचरिकांचा सन्मान केले.
@CMOMaharashtra@AUThackeray@mieknathshinde@DrSEShinde@ShivSena
गेल्या काही वर्षांपासून अंबरनाथ मधील बऱ्याच विभागांमध्ये स्वतंत्र घंटागाडी कार्यरत असून लवकरच अंबरनाथ मधील सर्व विभागांमध्ये स्वतंत्र घंटागाडी सुविधा करणार आहोत.
सरकारच्या मदतीने तुम्ही आणि आम्ही मिळून साकारु कचराकुंडी मुक्त अंबरनाथचे ध्येय !