२६ ऑगस्ट २०२६ रोजी वाल्हेकरवाडीतील मोरया कॉलनी, अरुण पार्क ते विठाई कॉलनी–वाल्हेकरवाडी दवाखाना मार्गावर डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फवारणी करण्यात आली. पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत.
२७ ऑगस्ट २०२६ रोजी चिंतामणी चौक HWC दवाखाना येथे आरोग्य समितीची महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीपणे पार पडली. विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करून जनहित व आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याचा निर्धार करण्यात आला. सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार! 🙏
२५ ऑगस्ट २०२६
महापालिकेच्या विकासकामांना गती देण्यासाठी काल महत्त्वपूर्ण बैठक झाली. 🚇🚌
निगडी–चाकण मेट्रो, ERTS बससेवा, पार्किंग व्यवस्था व सार्वजनिक शौचालयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
📍 ल��्ष्मीनगर, रानजाई हॉटेल शेजारील रस्ता | २० ऑगस्ट २०२६ 🌧️ पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दखल घेत जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करून जीएसबी मटेरियल टाकून रस्ता सुस्थितीत करण्यात आला.
नागरिकांचा सुरक्षित प्रवास आणि सुकर वाहतूक हाच प्राधान्यक्रम! 🙏
#PCMC #Laxminagar
X
🇮🇳 हर घर तिरंगा,राष्ट्राभिमानाचा उत्सव!
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत प्रभागातील नागरिकांना राष्ट्रध्वज तिरंग्याचे मोफत वाटप करण्यात आले.प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी,हा या उपक्रमाचा उद्देश
१५ ऑगस्ट रोजी तिरंगा अभिमानाने फडकवूया! 🇮🇳
X
🇮🇳 हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा!
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज निवासस्थानी तिरंगा ��भिमानाने फडकवला. तिरंगा हा आपल्या राष्ट्राचा अभिमान आणि शहीदांच्या बलिदानाचे प्रतीक आहे.
चला, प्रत्येक घरावर तिरंगा फडकवूया! 🇮🇳
#HarGharTiranga #RashtraAbhiman #Walhekarwadi
X
🇮🇳 हर घर तिरंगा, हर दिल तिरंगा!
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आज निवासस्थानी तिरंगा अभिमानाने फडकवला. तिरंगा हा आपल्या राष्ट्राचा अभिमान आणि शहीदांच्या बलिदानाचे प्रतीक आहे.
चला, प्रत्येक घरावर तिर���गा फडकवूया! 🇮🇳
#HarGharTiranga #RashtraAbhiman #Walhekarwadi
X
🇮🇳 हर घर तिरंगा,राष्ट्राभिमानाचा उत्सव!
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत प्रभागातील नागरिकांना राष्ट्रध्वज तिरंग्याचे मोफत वाटप करण्यात आले. प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश
१५ ऑगस्ट रोजी तिरंगा अभिमान��ने फडकवूया! 🇮🇳
X
🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत निखिल वजे आणि गजानन डेकणे यांना राष्ट्रध्वज तिरंग्याचे वाटप करण्यात आले.
प्रत्येक घरावर तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्याचा हा छोटासा प्रयत्न!
१५ ऑगस्ट रोजी तिरंगा अभिमानाने फडकवूया! 🇮🇳
#HarGharTiranga2026#Walhekarwadi
📍 तुकाराम नगर – २ | ११ ऑगस्ट २०२६
परिसरातील ड्रेनेजची समस्या निदर्शनास येताच संब��धित यंत्रणेशी समन्वय साधून रिपेरिंगचे काम पूर्ण करून घेण्यात आले. नागरिकांची गैरसोय दूर करून स्वच्छता व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
#TukaramNagar #DrainageRepair
📍 चिंचवड | १० ऑगस्ट २०२६
पा��साळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण कॉलनी आणि स्वामी विवेकानंद सोसायटी परिसरातील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घेण्यात आली. नागरिक व वाहनांच्या सुरक्षिततेसाठी संभाव्य धोके टाळण्याच्या दृष्��ीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली.
#Chinchwad
तुकाराम नगर-२ येथील ड्रेनेज फुटल्याची समस्या तातडीने मार्गी लावण्यात आली. ड्रेनेजची साफसफाई करून फुटलेला भाग दुरुस्त करण्यात आला असून निचरा व्यवस्था पूर्ववत झाली आहे.
#TukaramNagar#DrainageRepair#CitizenServices
📍 तुकाराम नगर-२ | ८ ऑगस्ट २०२६
ड्रेनेज फुटल्यामुळे निर्माण झालेली समस्या तातडीने मार्गी लावण्यात आली. संपूर्ण ड्रेनेजची साफसफाई करून फुटलेला भाग दुरुस्त करण्यात आला असून व्यवस्था सुरळीत झाली आहे. नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवणे हीच प्राथमिकता.
#TukaramNagar#DrainageRepair
📍 वाल्हेकरवाडी | ६ ऑगस्ट २०२६
छत्रपती चौक ते गावठाण मार्गावरील मोठे खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण. नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत व्हावा, यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली.
#Walhekarwadi#RoadRepair
📍 वाल्हेकरवाडी | ६ ऑगस्ट २०२६
छत्रपती चौक ते गावठाण मार्गावरील मोठे खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण. नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत व्हावा, यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली.
#Walhekarwadi#RoadRepair#CitizenSafety
📍 वाल्हेकरवाडी | २ ऑगस्ट २०२६
MSRTC NCMC कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत डि��िटल आणि कॅशलेस प्रवासाच्या सुविधेसाठी नोंदणी केली.
@ShankarJagtap_
📍 लक्ष्मी नगर | चिंचवड
लक्ष्मी नगर परिसरात नागरिकांसोबत बैठक घेऊन विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक प्रश्नाची दखल घेत आवश्यक उपाययोजनांचे आश्वासन देण्यात आले. नागरिकांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा सु��ू राहील.
#LaxmiNagar #CitizenConnect #Development
📍 वाल्हेकरवाडी | २ ऑगस्ट २०२६
राजयोग कॉलनी येथे कचरा संकलन व वर्गीकरण केंद्राविरोधातील जनआंदोलनात सहभागी होत नागरिकांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला. आरोग्य, सुरक्षितता आणि स्वच्छ पर्यावरणासाठी योग्य निर्णय व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार.
#Walhekarwadi
📍 वाल्हेकरवाडी | २ ऑगस्ट २०२६
MSRTC NCMC कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून डिजिटल व कॅशलेस प्रवासाच्या सुविधेचा लाभ घेतला.
#NCMC#MSRTC#CitizenServices
📍 चिंचवड | १ ऑगस्ट २०२६
पीसीएमसी शाळा, वाल्हेकरवाडी येथे "घर घर संविधान" अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संविधानाची ओळख, नागरिकांचे अधिकार-कर्तव्ये आणि लोकशाही मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा हा प्रेरणादायी उपक्रम ठरला.
#GharGharSamvidhan