सिंदी रेल्वे प्राथमिक आरोग्य केंद्रला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवण्याच्या मागणी करिता सुरुवात असलेल्या आंदोलनाला खासदार अमरभाऊ काळे, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून या आंदोलनात पाठिंबा दिला आहे.
@NCPspeaks@amarkale_speaks
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते, सहकार महर्षी,माजी आमदार श्री. सुरेशजी देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपणास उदंड व दीर्घ आयुष्य लाभो हि श्री साई बाबा चरणी प्रार्थना.
#birthdaywishes#SureshDeshmukh
निसर्गाचे संवर्धन ही आजची गरज आणि उद्याच्या सुरक्षित भविष्याची हमी आहे. नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि हरित जीवनशैलीचा अंगीकार करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा संकल्प अधिक दृढ करूया.
#WorldEnvironmentDay
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन आणि कष्टकऱ्यांच्या घामाला वंदन!
सर्व राज्यांतील माझ्या माता-भगिनी, युवक मित्र आणि कष्टकरी बांधवांना 'महाराष्ट्र दिन' व 'कामगार दिना'च्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#महाराष्ट्रदिन#कामगारदिन#NCP
स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवत न्याय, धैर्य आणि सुशासनाचा आदर्श उभा करत रयतेचे खरे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#chatrapathishivajimaharaj@NCPspeaks
शौर्य, मर्यादा आणि भक्तीचं प्रतीक असलेल्या प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या पावन दिवशी, आपल्या सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
#shreeramnavami#shreeram#jayshreeram
हिंगणघाटला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देणे व प्रस्तावित ११ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या यादीत हिंगणघाटचा समावेश करण्याकरिता जेष्ठ नेते जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करीत निवेदन.
मा.जयंत पाटील यांनी तत्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले.
प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत, परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#InternationalWomensDay2026
राष्ट्रीय विज्ञान दिन हा वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती जोपासण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#NationalScienceDay
यावेळी अमोल सोनटक्के, आशिष देवतळे, सुनिल भोमले उपस्थित होते. या निवेदनाच्या अनुषंगाने जयंत पाटील साहेब यांनी सिंदी रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयाचा मागणीसाठीचा प्रश्न विधानसभा भवना मांडल्या बद्दल साहेबांचे मनःपूर्वक आभार.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंदी रेल्वे येथे गेल्या वीस वर्षापासून सातत्याने ग्रामीण रुग्णालयाकरिता नागरिक मागणी करीत आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादीचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांना निवेदन दिले.
आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास म्हणजे संघर्ष,संयम आणि सातत्य यांची प्रेरणादायी गाथा आहे.संसदीय कारकिर्दीच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या पवार साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@pawarspeaks
महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
आपणास निरोगी, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा..!
@Jayant_R_Patil
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परखड, स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा आणि रोखठोक भूमिका मांडणारे एक धडाडीचे नेतृत्व आपल्यातून हरपले.
*स्व.अजितदादा पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली.*
#RIP#अजितपवार