ओघातच का असेना परंतु बच्चू कडू सत्य बोलले का ? काय वाटते आपणास सुटा बिनधास्त
संभाजी महाराज सासरच्यांकडून मारले गेले,
मात्र औरंगजेब बदनाम झाला, निजामशाही आणि
वतनदारी बंद केली म्हणूनच संभाजीराजे मारले गेले ,
नाव औरंगजेबाचं जरी असलं तरी
सासरा किती कारणीभूत आहे :- बच्चू कडू
... पण 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत Dr-Shrimant Kokate महाविकास आघाडीच्या समर्थनात होते हे आम्ही विसरलो नाही. @DrShrimantKokate @waglenikhil @
बाबासाहेबांच्या संघर्षाची मशाल रमाई जिच्यामुळे बाबासाहेबांचं वर्तूळ पूर्ण झालं ती नऊ कोटींची आई त्यागमूर्ती माता रमाई,प्रेम,करूणा,माया,वात्सल्य, त्याग,समर्पण,भावना या शब्दांना आकार देणारी एकमेव स्वाभिमानी
नऊ कोटी लेकरांची आई माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा
स्मृती इराणी स्वतःला उच्च विद्याविभूषित समजते.ती खऱ्या अर्थाने मनुस्मृती ची पाईक आहे.जिला महिलांच्या समस्या माहित नाहीत,ती स्मृती इराणी नसून मनुस्मृती इराणी आहे - मा.किरणताई गिर्हे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी वाशिम