एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटी आणि सातत्याने होणाऱ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे।
चला भेटुया छत्रपती संभाजी नगर
#मी_येत_आहे#BvmMhStateMaharally
mpsc #mpsc
मा. जयशील कांबळे (प्रदेश अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र) यांच्या नेतृत्वाखाली नेकनूर येथील डी.एड. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मागील १० महिन्यांपासून शिक्षक उपलब्ध करून न दिल्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.