पुणे अंतरराष्ट्रीय हवाईअड्डाचे नामकरण श्रीमंत बाजीराव पेशवे अंतरराष्ट्रीय हवाईअड्डा करावे.🙏
श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे शौर्य व कारकीर्द इतिहासात फार मोठे आहे.त्याला जातीय लिब्राडूंनी फक्त मस्तानीचे नाव जोडून तेवढेच धडे गिरवले पण शौर्याबद्दल पण वाचा.
पुणे करांचा काय भावना आहेत?
@volklub Considering everything we are not ready for EV yet. There are still power cuts everyday, Charging stations are not ample, even charging time is too much so in conclusion as secondary car for city use only ev can be https://t.co/T64ol69oCj resale value is still problematic
ते ट्रंपने इराणला अश्मयुगात नेवून ठेवेल अशी वक्तव्य केली होती. पण आमच्याकडे नाशिक बिना ट्रंपचे अश्मयुगात रहाणे चालले आहे. नाशिकमध्ये संपूर्ण रस्ते खणून ठेवलेत, पाणी आज ३रा दिवस आहे नाही, लाईट तर दिवसाला किमान २ तास जातातच. गॅस संकट तर जगभराचं आहे त्याबद्दल बोलणेच नाही.
😶🌫️