@Godfath52464383 2006 चा वर्ल्ड कप मी बघितलेला पहिला वर्ल्ड कप होता . पहिली मॅच जर्मनी आणि कोस्टा रिका ची बघितली होती.तेव्हा दूरदर्शन वर ओपनिंग मॅच आणि फायनल दाखवली होती.फायनल इटली आणि फ्रान्स मॅच ला झोप लागली होती आणि तेव्हाच zidane कांड झालं होते
@NAVNATH_SPEAKS@NagHere007 Aamchyakade bihar up varun mansacha group yeto..to eka janakade thanbto. Mag he lok bakichyanna kamasathi manse purvtat.tya mage 100 re ghetat