गेले काही आठवडे @Aakar__Patel यांच्या #priceofthemodiyears या पुस्तकातून थ्रेड केले. ते सर्व आज एकत्र करून थ्रेड करतोय. ज्यांनी आधी वाचले नसतील त्यांनी वाचा. ज्यांनी वाचले असतील त्यांनी पुन्हा पुन्हा वाचा.
स्टालिन यांच्या तत्कालीन सरकारने केंद्र-राज्य संबंधांचा सखोल अभ्यास करण्यासाठी जस्टीस कुरियन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली कमिटी बसवली होती. डिलीमीटेशन या प्रकरणा अंतर्गत कमिटीने साल २१२६ म्हणजे १०० वर्षांपर्यंत लोकसभेच्या ५५० जागा फ्रीज करण्याचे सुचवले होते. या रिपोर्टला त्यावेळी
मला तुमचं मनापासून कौतुक करावंसं वाटतं पण…
महाराष्ट्राने वडील एका पक्षात आणि मुलं/पुतणे/नातवंडं दुसऱ्या पक्षात हा प्रयोग इतक्यांदा पाहिलाय की आता कुणावरच विश्वास ठेवू वाटत नाही. सत्तेतही जागा ठेवायची आणि विरोधकांचीही स्पेस घ्यायची.
तुमच्या बाबतीत असं काही घडू नये ही सदिच्छा. 🙏🏽
@WalmartWorld just check customer satisfaction. Your man consistently ignored customer feedback. Fraudulent practices are rampant. Stopped buying from @Flipkart a year ago and uninstalled the app.
The Flipkart CEO firing story is INSANE.
Apparently, Walmart - the parent company of Flipkart, is NOT happy with the company being in loss for over 20 year, and a single meeting with the top brass of both orgs was enough to get the Flipkart CEO Kalyan Krishnamurthy fired after 10 years.
Lack of accountability and blame being placed on external factors, low morale in the org, and employee dissatisfaction are other major issues that led to his firing.
येणाऱ्या काळात लोकांचा एक मोठा वर्ग असा तयार होईल जो पुन्हा राजकारणात रसच घेणार नाही… गेलं उडत म्हणेल. त्यात तरुणांची संख्या अधिक असेल. तसंही, या देशातील राजकारण्यांना सर्व क्षेत्रात ‘Poverty of Aspirations’ असलेलीच जनता लागते. अशा जनतेवर राज्य करणं सोपं असतं. एकंदरीत अवघड आहे!
@shramesh20 श्रमेश हा अत्यंत इंटेलेक्चुअल लेखक, अभिनेता आहे. अत्यंत मार्मिक विनोद करणारा. मग ते सामाजिक असो, राजकीय, भाषिक असो. तो विनोद ज्यांना बोचायला पाहिजे त्यांना बोचतो आणि ज्यांच्यापर्यंत पोहचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहचतो. श्रमेशने हे वारंवार हास्यजत्रेतून दाखवून दिलयं. तो नट म्हणून प्लॅटिनम आहेचं पण स्टँडअप कॉमिक म्हणूनपण हिरा आहे. विचार करायला आणि तो मांडायला आज धाडस लागतं आणि ते विनोदात मांडून पोचवायला वेगळंच धैर्य लागतं. श्रमेशकडे ते आहे. स्कीटमध्ये लहान लहान जागांतून ही चुणूक दाखवणाऱ्या श्रमेशचा स्टँडअप शो काहीचं काळापूर्वी आला आहे. 'थोडा नॉटी थोडा थॉटी' श्रमेश बेटकर शो. मी कालचं पाहिला. अफलातून आहे. तुम्ही सलग टाळ्या वाजवत किंवा हसत असता. धम्माल विनोदी आणि विचार करायला लावणाराही. स्टँडअपचा दर्जा घसरत असताना आणि विचाराला उत्तेजना देणारा विनोद कमी कमी होत असताना श्रमेशचा स्टँडअप त्यात odd man out ठरतो. तुम्ही जर बघितला तर त्यात दोन तास कसे गेले हे तुम्हालाही कळणार नाही. हा अप्रतिम अनुभव घ्यायला हा शो नक्की बघा. उद्याचा शो प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटरमध्ये आहे. वैचारिक विनोद जरी तुम्हाला भावत नसला तरी निखळ विनोद बघायला तुम्ही जाऊचं शकता. नावाप्रमाणेच हा विनोद नॉटी आणि थॉटी दोन्ही आहे. नक्की बघा!!!