व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं राव!!
मध्यंतरी त्या एका so-called Gen Z मुलीच्या व्हिडिओची आठवण आली. ती Indian Army च्या सैनिकांना म्हणे की, “आमच्या टॅक्सवर तुमचे पगार होतात.”
तर, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तिच्यासारख्या so-called Gen Z किंवा गु खाव्या लोकांना एकच सांगणं आहे की,
“अंगाची कातडी काढून जोडे केले, तरी उपकार फेडता येणार नाहीत.”
एवढे उपकार आहेत आपल्या तीनही दलांचे (भूदल, वायुदल आणि नौदल) आपल्या सगळ्यांवर!!