'माझी मुंबई स्वच्छ मुंबई' अभियान मुंबई शहराचे मा. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून 'संपूर्ण मुंबईत नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरु आहे. या अभियानांतर्गत 'एफ / उत्तर' विभागात सायन पूर्व येथे विशेष स्वछता मोहीमेमार्फत सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. (१/२)
Participated in Mazi Mumbai Swachh Mumbai campaign by conducting cleanliness drive at Station area in Ghatkopar East.
Also took an oath for maintaining the cleanliness!
#SwachhMumbai
'माझी मुंबई स्वच्छ मुंबई' या अभियानाअंतर्गत घाटकोपर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात युवकांनी पथनाट्य सादर करून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. राज्य शासन आणि मुंबई उपनगराचे मा. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईत हे अभियान राबविण्यात येत आहे.
#माझीमुंबई_स्वच्छमुंबई
A group of Specially abled children created a 75ft high eco friendly Indian National Flag and MLA Varsha Gaikwad visited the G/N Ward to appreciate their efforts on the occasion of Independence Day.
@mybmc#HarGharTiranga#AmritMahotsav
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव निमित्त लो. टि. मार्ग आणि जन्नत मिडिया फॉउंडेशनचे पथनाट्य आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात तिरंग्याचे वाटप केले आणि नागरिकांना प्लास्टिकचे ध्वज वापरण्यास मनाई करण्याचा महत्वाचा संदेश देण्यात आला. #घरोघरीतिरंगा
On the occasion of #AzadiKaAmritMahotsav L.T.Marg Police & Jannat Media Foundation conducted a street play & awareness program.
Distributed tricolour & advised citizens to prohibit the use of plastic flags. #AzadiAt75#HarGharTiranga