औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकाभिमुख आमदार, यशवंत नागरी सहकारी बँकेचे आधारस्तंभ मा. आ. श्री. अभिमन्यू पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
@AbhiPawarBJP
धाराशिव शाखेचा भव्य शुभारंभ जनता सहकारी बँक धाराशिवचे अध्यक्ष ह.भ.प. वसंतराव नागदे साहेब यांच्या शुभहस्ते व औसा विधानसभचे आमदार अभिमन्यू पवार साहेब, सच्चिदानंद नाईकवाडी साहेब (मा. जिल्हा उपनिबंधक सहकार आयुक्तालय पुणे) प्रवीण फडणीस साहेब (विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर)
दरम्यान ॲड. परीक्षित अभिमन्यू पवार यांचा यशवंत नागरी बँकेच्या मुख्य कार्यालय येथे संचालक मंडळ, शाखाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
यशवंत नागरी बँकेच्या तज्ञ संचालक पदी ॲड. परीक्षित अभिमन्यू पवार
लातूर - येथील यशवंत नागरी सहकारी बँक लि. लातूरच्या तज्ञ संचालक पदी ॲड. परीक्षित अभिमन्यू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संचालक प्रा. वसंतराव पाटील, राजेंद्र कोळगे, विष्णुपंत साठे, प्रा. राजकुमार जाधव, चंद्रकांत साळुंके, प्रा. धर्मराज तांदुळजेकर, सुरेश राठोड, ॲड. आदिमाया गवारे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी शाम कापसे आदी उपस्थित होते.
उस्मानाबाद जनता सहकारी बँक धाराशिव येथे यशवंत नागरी सहकारी बँकेचे चेअरमन मा. श्री. सुहास बा. पाचपुते यांचा सत्कार उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन मा. वसंतराव संभाजीराव नागदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बँकेच्या प्रगती विषयी सखोल चर्चा करण्यात आली.
यशवंत नागरी सहकारी बँक लि. लातूरचे मा. व्हा. चेअरमन, श्री. सूर्यभान (बाबुराव) गणपतराव पाटील यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा, वेळोवेळी त्यांचे मिळणारे मागर्दर्शन बँकेसाठी महत्वपूर्ण ठरते. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
#yashwantanagarisahakaribank
धर्मनिष्ठा, सत्यनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठा हेच ज्याच्या जीवनाचं सार होतं असे सर्वोत्तम पुरुष म्हणजे प्रभू श्रीराम! त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण म्हणजे आदर्शाचा मूर्तिमंत वस्तूपाठच!सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#yashwantanagarisahakaribank#yashwantbanklatur
क्षण यशाचा, क्षण कृतज्ञतेचा !!
हे लक्ष्य साध्य करतानाच्या प्रवासात आम्हाला मोलाची साथ लाभली ते आमच्या एकनिष्ठ सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, हितचिंतक, बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची. हा भरघोस नफा म्हणजे आज पर्यंत केलेल्या अथक परिश्रमाची पोचपावती.
ग्राहक सर्वप्रथम, ग्राहक सर्वकाही असा दृष्टीकोन ठेवत यशवंत नागरी सहकारी बँकेने गेली अनेक वर्षे आपल्या असंख्य ग्राहकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या मनात विश्वासाचे अढळ स्थान निर्माण केले आहे. आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त आम्ही आमच्या सर्व ग्राहकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.