Sena & BJP leaders in Maharashtra looted even the fodder of the cattle's.
Strict action should be taken against all the people involved in this scam in Maharashtra.
#CharaChorSenaBJP@Allavaru@satyajeettambe@IYCMaha
*WAKE UP MAHARASHTRA*
*स्टिक युवर व्हॉइस*
हा प्रोग्राम बाभुळगाव तालुका जिल्हा यवतमाळ
*मातोश्री नानीबाई घारफळकर महाविध्यालय बाभुळगाव* येथे 04/09/2019
बुधवार रोजी घेण्यात आला.
आदित्य ठाकरे - मिळाली ना सर्वांना कर्जमाफी ?
शेतकरी - नाही , नाही !
आदित्य ठाकरे - मी तेच म्हणतोय , तुम्ही सर्व कागदपत्र आमच्याकडे द्या, आम्ही कर्जमाफी करतो.
शेतकरी - अहो किती वेड्यात काढणार आता ?
#निवडणूक_जुमलेबाजी
आदित्य ठाकरे - मिळाली ना सर्वांना कर्जमाफी ?
शेतकरी - नाही , नाही !
आदित्य ठाकरे - मी तेच म्हणतोय , तुम्ही सर्व कागदपत्र आमच्याकडे द्या, आम्ही कर्जमाफी करतो.
शेतकरी - अहो किती वेड्या काढणार आता ?
#निवडणूक_जुमलेबाजी