@RRPSpeaks साकतचे सरपंच हनुमंत पाटील यांचे ब्रेन हॅमरेजने निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; साकतसह जामखेड परिसरात शोककळा
सविस्तर बातमी :
https://t.co/MyAgWdrcAa
संतापजनक..
विश्वास बसत नाही.. हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा प्रश्न आहे.
Education for women reduces fertility...
असे निष्कर्ष विधान करून त्याची कारणे विचारली आहेत
शिक्षणामुळे लोकसंख्या नियंत्रणास मदत होते हे म्हणणं वेगळं आणि स्त्री शिक्षणाचा संबंध तिच्या प्रजनन क्षमतेशी जोडणं हे वेगळं
स्त्रियांच्या शिक्षणाकडे इतक्या मागास दृष्टिकोनातून बघणारा हा आयोग महाराष्ट्राचा निघावा याच्याइतकं दुर्दैव नाही.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातलं हे आजवरचं सर्वात गलिच्छ विधान आहे
भर सभेत एका मुलीला तुला पोरं कशी झाली हे ठाऊक म्हणत टिंगलटवाळी करणारी जमात महाराष्ट्रात आहे?
छत्रपती शिवरायांच्या राज्यात आयाबहिणींची जाहीर अब्रू काढण्यापर्यंत यांची मजल गेलीय
निवडणूक येत जात राहील…असा माज दाखवणाऱ्यांचा मात्र बंदोबस्त झाला पाहिजे.
चिंचवडची जागा न मिळाल्यास महाविकास आघाडीत प्रवेश
आगामी निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला न मिळाल्यास महाविकास आघाडीत ज्या पक्षाला जागा मिळेल, त्या पक्षात प्रवेश करण्याचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवडमधील माजी नगरसेवकांनी केला.
तो घराकडे निघाला होता, पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिली; अक्षरशः हवेत फुटबॉल सारखा उडाला, पहा कोल्हापूरमधला अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ #kolhapur#kolhapurhitandrun
Bold order by Judge Niyay Bindu in a case involving Enforcement Directorate. (Consciously mentioning ED). She says ED Acting With Bias Against Arvind Kejriwal, No Direct Evidence On Proceeds Of Crime Read the order here
https://t.co/8uE6TWL6Ud