भीमा कोरेगाव ला येण्यासाठी आंबेडकरी समाजाला कुठलेही निवेदन लागत नाहीं
जिसका जमीर जिंदा होता हैं, वह खुद-ब-खुद चले आते हैं!💙✊️
21 वर्षाची तरुण भीमकन्या, हे चित्र इंस्टा, फेसबुकी, भीमकन्यावर चपराक आहे!
205 वर्षांपासून अनेक काळाची स्थितीतंर झेलत खंभीर असलेल्या शौर्य स्तंभाला सलामी देण्यासाठी आंबेडकरी युवा संघ टीम विविध सामाजिक उपक्रमासहं सज्ज आहे.. 💙✌️
सत्ताधाऱ्यांची बटिक असलेली ही मराठी मीडिया तिकडे कतार फुटबॉल वर्ल्डकप मध्ये जपानने मॅच संपल्यानंतर साफफाई केल्याची सगळीकडे बातमी दाखवते मात्र मागील १० वर्षापासून समाजातील युवक ६ डिसेंबर अंती सर्व चैत्यभूमी परिसर साफ करतोय ' आपली भूमी चैत्यभूमी, स्वच्छ भूमी हे अभियान राबवत आहे,
जेव्हा बाबासाहेब यायचे तेंव्हा सर्व लोकं कार्यकर्ते बाबासाहेबांवर जीव ओवाळून टाकायचे आज ही तीच निष्ठा कायम आहे
बाळासाहेबाच्या प्रेमापोटी ही अखंड जनता चटणी- भाकर खाऊन सभेला हजर झाली
ही गर्दी बिर्याणी, दारु, मटणावर, जमावता येत नाही..
आंबेडकरी युवा संघ परिवारातील सदस्य, स्नेही, आमचे धम्मबंधू, प्रत्येक सामाजिक कार्यात, धम्म चळवळीत,आवर्जून भाग घेणारे, चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती व जागरूकता अभियान मधील धम्मसेवक आयु. पवन भाई मोरे वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!💙🌼💥💫
शुभेच्छुक - आंबेडकरी युवा संघ
जो धर्म माणसाला माणुसकी, पाण्यावाचून, हिनावतो तो धर्म नसून एक मानसिक रोग आहे..
पाण्याला स्पर्श केला म्हणून शाळकरी लेकराला जीवे मारले... 😊
आरक्षण का असतं? Atrocity का असते..hope की या प्रश्नाची उत्तरे आंधळ्या आणि बहिऱ्यांना मिळतील.
#justiceforindermeghwal@PMOIndia