Presented the first copy of my book to Shakuntala ji, who endured the agony of being married off as a child. I hope that in the years to come, we're able to ensure that no girl has to experience what Shakuntala ji went through. #ChildmarriageFreeIndia@BalVivahSeAzadi
आज गाव " शेटफळ " ता.पंढरपूर येथील ग्रामस्थांन सोबत "बालविवाह प्रतिबंधक दिन " साजरा केला या कार्यक्रम मध्यॆ गावातील ग्रामस्थांना बालविवाह चे दुषपरिणाम, ग्राम बाल संरक्षण समिती चे कार्य,जबाबदारी व भुमिका, 1098 टोल फ्री या बद्दल
#childmarraigefreeindia#balvivahseazadi#freedomnow
आज 16 ऑक्टोबर बाल प्रतिबंध दिन हा गुंजेगाव येथे किशोरवयीन मुली व गरोदर माता स्तनदा माता आणि पालक अंगणवाडी सेविका अशा वर्कर यांच्यासोबत प्रतिज्ञा
घेतले. आणि त्यांना प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.
#childmarraigefreeindia#balvivahseazadi#freedomnow