शिवसेना उपनेत्या, नगरसेविका विशाखा राऊत जी ह्यांच्यावतीने 'स्वच्छ शिवाजी पार्क, सुंदर शिवाजी पार्क' संकल्पनेअतंर्गत दादर येथील शिवाजी पार्क मैदान स्वच्छ व सुंदर दिसावे ह्या हेतूने ४०० फुलझाडे व फळझाडे लावण्याची मोहीम राबवण्यात आली. ह्यावेळी सहभागी होऊन वृक्षारोपण केले.
———————
Initiated a tree plantation drive of about 400 trees (fruits and flowering) for Chhatrapati Shivaji Maharaj Park and its vicinity, thanks to the initiative taken by Corporator @vishakharaut13 ji.
Kharche pe Charcha!
The @mybmc is spending Mumbaikar’s money for the whims of the bjp mayor.
Apart from a renovation already, another facelift and sound barriers in a relatively quiet area in Mumbai!
Apart from this, ofcourse the new car demand since apparently she and a few others didn’t feel too comfortable in their current car on the Mumbai roads.
And all of this, while handing over Mumbai’s open spaces to private hands.
This is why bjp wanted to win the BMC.
मुंबईतील मोकळ्या मोक्याच्या जागा बळकावणे आणि त्या आपल्याच माणसांच्या घशात घालणे, ह्याचं भाजपला एक अजबच खूळ लागलं आहे.
ह्याचसाठी ते मुंबईत निवडणुका लढवतात.
एकीकडे कॉन्व्हेन्शन सेंटरसाठी मुंबईतील एकमेव आर्टिफिशियल टर्फ फुटबॉलचे मैदान बळकावून त्याला त्यांच्या एका नेत्याचे नाव देण्याव्यतिरिक्त, त्यांनी आणखी १६ एकर जागा… तब्बल १६ एकर जागा त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या एका सदस्याला भेट म्हणून दिली आहे!
ह्यातलं एक क्रिकेट मैदान, जे आम्ही आमच्या कार्यकाळात सर्व मुंबईकरांना खेळण्यासाठी बनवलं होतं आणि म्हाडाचे २ भूखंड जे फुकट दिले जातील.
आम्ही ह्याला विरोध करू आणि भाजप राजवटीच्या ह्या उघड-उघड जमीन हडपण्याच्या प्रवृत्तीविरोधात सर्व मुंबईकरांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करू.
त्यांना मुंबईकरांकडून मोकळ्या जागा हिरावून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याच माणसांच्या स्वाधीन करायच्या आहेत.
हे अशाप्रकारचे वाटप मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द केली पाहिजेत. पण मला वाटतं ते असं करणार नाहीत, कारण अशाप्रकारे जमीन बळकावून त्यांच्या पक्षाचाही फायदा होणार आहे... मुंबईचे नुकसान आणि स्वतःचा फायदा!
The bjp has a weird obsession with grabbing open spaces in Mumbai and handing it over to its own people.
This is why they contest elections in Mumbai.
Apart from wanting to grab the city’s only artificial turf football ground- for a convention centre and naming it after one of their leaders, now they have gifted another 16 acres… 16 acres to another member of their party!
One is a cricket ground, that we made during our term for all Mumbaikars to play on… and 2 MHADA plots that will be given for free.
We will oppose this and we will ask all Mumbaikars to step out on the streets against this blatant landgrab by the bjp regime.
They want to steal open spaces away from Mumbaikars and hand it over to its own people.
These allotments must be scrapped by the Chief Minister, but I guess he won’t, since his party stands to benefit from these landgrabs
बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, शिक्षणमहर्षी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील ह्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या योगदानाचे मोजमाप करणे कठीण आहे! लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील ह्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबियांना ह्या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो.
ॐ शांती!
अचानक, ज्यांना जेन झी आणि जेन अल्फा ह्यांच्याशी संवाद साधावासा वाटतोय, तसेच ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना "संस्कृती" शिकवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे, त्या सर्वांना एक साधा प्रश्न आहे की...
जेव्हा ही तरुण पिढी ए-के ४७, गंजलेले खिळे लावलेल्या लाठ्या, इलेक्ट्रिक शॉक गन आणि इलेक्ट्रिक बॅरिकेड्स, अश्रूधूर ह्यांचा सामना करत होते आणि जेव्हा 'कायदा आणि सुव्यवस्थेच्या' नावाखाली आंदोलनातील महिलांवर विचित्र प्रकारे बळाचा वापर केला जात होता, तेव्हा तुम्ही कुठे होता?
शांततापूर्ण आंदोलनासाठी निघताना त्यांना घरातच नजरकैदेत ठेवले जात होते, त्यांना अटक केली जात होती, तेव्हा तुम्ही कुठे होता?
तेव्हा तुम्ही ह्यामध्ये हस्तक्षेप का केला नाही?
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! Always proud of your guidance, support & intellectual leadership. Thank you for always being there for us @DurgeSainath ji! 🙌💐🙏🏻😊
उद्धव ठाकरेंसोबत अनेकदा राज्यात एकत्र प्रवास करताना त्यांचा स्वभाव जवळून अनुभवता आला. तेव्हाच त्यांच्यातील घरंदाज राजकारणी मला कळाला. ठाकरेंची तिसरी पिढी ही माझ्यावर असेच प्रेम करत आहे त्यामुळे मी कायमच या सर्वांचा ऋणी आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने जी ताकद बनलीआहे ती येणाऱ्या काळात राज्याला नव्हे देशाला दिशा दाखवणारी ताकद असेल. - बाळा नांदगांवकर, ज्येष्ठ नेते, मनसे
#BalaNandgaonkar #MNS #UddhavThackeray #maharashtra
(Bala Nandgaonkar, MNS, Shivsena UBT, Uddhav Thackeray, Maharashtra)