आपल्या कारकिर्दीत खेळात असमान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटू ध्यानचंद यांना त्रिवार अभिवादन.!! @INCIndia@INCMaharashtra
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है.. क्रांतिदिनानिमित्त शाहिद क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन...! @INCMaharashtra
भारतीय संस्कृतीमध्ये सर्व प्राणी, पशु, पक्षी, वनस्पती यांना मान देण्याची प्रथा आहे. निसर्ग समतोलासाठी ते अत्यंत आवश्यक असणारे जीव आहेत. नागपंचमी देखील याच प्रकारचा सण असून या दिवशी नाग देवतेची पुजा करण्याची प्रथा आहे.
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा...
स्वराज्य हक्क माझा, फुकट नाही हक्काचा| करी गर्जना केसरी, टिळक बाळ गंगाधरी||
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शतशः अभिवादन...! @INCMaharashtra@INCIndia
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, नीतीतज्ञ बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीत अत्यंत मोलाची भर घालणारे, आपल्या खास ग्रामीण आणि रांगड्या कथानक शैलीत वाचकांच्या थेट मनाला स्पर्श करणारे लेखक... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...! @INCIndiaLive@INCMaharashtra