पुन्हा एकदा कुरुळे बंधू आणणार रंगत,
पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी आणि पंगत.
पुन्हा एकदा टायमिंगचे बादशाह एकत्र,
पुन्हा एकदा हास्याचे कारंजे सर्वत्र.
आता सगळीकडे वाजणार ताक धिना धीन
कारण भेटीला येतोय
'पुन्हा एकदा साडे माडे तीन'
१४ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित!
तुम्ही कथांच्या आणि पात्रांच्या दुनियेत रमता का?
मग नक्की सहभाग घ्या.
शहर - कोल्हापूर
स्थळ - एम. एस. पटेल इंग्रजी माध्यम शाळा, ५९८/ ई, फर्स्ट लेन शाहूपूरी, कोल्हापूर
तारीख - ९ ऑगस्ट २०२५
वेळ - सकाळी ९ ते दुपारी २
#ZeeWritersRoom#Kolhapur#Zee
ती रडेल पण ती लढेल तिच्या स्वप्नांसाठी आणि जिद्दीने सगळ्या जगासमोर यशस्वी होईल..!!
आता थांबायचं नाय!
३ ऑगस्ट २०२५ दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त Zee Yuva वर!
#AataThambaychNaay#ZeeYuva#MarathiMovie#ATNOnZeeYuva
श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका म्हणजे केवळ करमणूक नाही, ती एक विचार देणारी, मनाला भिडणारी गोष्ट आहे. ती पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतेय – २१ जुलैपासून, सोम ते शनि, दुपारी ३ वाजता, फक्त Zee Yuva वर. नक्की पाहा!
#ZeeYuva
परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि शिक्षण आपल्याला उभं राहायला शिकवतं…
आता थांबायचं नाय !
३ ऑगस्ट २०२५ दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त Zee Yuva वर!
#AataThambaychNaay#ZeeYuva#MarathiMovie
तुमचं प्रेम, साथ आणि विश्वास यांच्यावरच आमची ओळख घडली आहे. आज आम्ही नवीन रूपात येतोय, पण आपल्या नात्याचा गाभा तसाच राहील… आपली साथ आणि आपुलकी अशीच पुढेही टिकून राहो, हीच अपेक्षा. 🫶📷🤝
#ZeeYuva#SobatAaheTarAnandAahe#YoursTrulyZ#SaathHaiTohBaatHai
झी युवा नेहमीच घेऊन येतं अशा गोष्टी जिथे माणसं एकत्र येतात आणि मनं नकळत जोडली जातात. इथल्या प्रत्येक गोष्टीला 'मराठी' मातीचा गंध आहे, इथल्या प्रत्येक नात्याला आपुलकीचा सुगंध आहे.
म्हणूनच तुमच्या मनात घर करायला आणि घरातील प्रत्येक मन जिंकायला नव्या रुपात येत आहे...